गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (08:43 IST)

सासू सून मराठी जोक :सूर्य माझ्या आधी झोपायला जातो

सुनबाई शांत झोपेत असताना, सासू तिला उठवत असते  
सासू – अगं सूनबाई उठा आता, सूर्य उगवला सुद्धा
सून – तुम्हाला तेवढंच दिसणार. 
सूर्य माझ्या आधी झोपायला जातो ते पण बघत जा जरा