गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 11 जानेवारी 2023 (22:23 IST)

सिंगर मेला आहे

jokes
पक्याचा  रेडिओ खराब होतो...
तो रेडिओ खोलून पाहतो,
तर त्यात एक उंदीर मरून पडलेला असतो...
पक्या  - अरे यार...
रेडिओ चालणारच कसा...?
साला सिंगरच मेलाय...!!!
 
Edited by - Priya Dixit