रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 4 जुलै 2021 (18:29 IST)

वेटर ला टीप दिली

हॉटेल मध्ये गण्या आणि त्याची बायको 
जेवायला गेले 
बायको -अहो,वेटरला काही तरी टीप द्या.
गण्या-का रे बाबा तुझं लग्न झाले आहे का?
वेटर-नाही हो अजून ,का बरं.
गण्या -लग्न  करू नको रे बाबा