वास्तुपुरुष कोण आहे ?त्यांना आनंदी ठेवणे महत्त्वाचे का आहे ?

मंगळवार,एप्रिल 28, 2020
सकाळी ह्या गोष्टींचे दर्शन झाल्यास शुभ असते. आपल्यासाठी दररोजची नवी सकाळ नवा आनंद, नवा उत्साह, नवे स्वप्न, घेऊन येते. आपण सकाळी झोपून उठल्यावर आपल्याला काही नवीन करण्याची आशा असते. असे म्हटले जाते की दिवसाची सुरुवात चांगली झाली असेल तर संपूर्ण दिवस ...
भारतीय समाज, भारतीय धर्म आणि भारतीय संस्कृतीवर प्रकाश टाकण्याचे चांगले साधन म्हणजे भारत भूमीच्या अंगाखांद्यावर जागोजागी विखुरलेली आपली देवळं आहेत.

वास्तुशास्त्रीतील नक्षत्रयोग

गुरूवार,जानेवारी 2, 2020
जे आपल्या जागेवर स्थिर असतात त्यांना नक्षत्र म्हणतात. ज्याप्रमाणे पृथ्वीचे अंतर किलोमीटरमधे मोजले जाते त्याचप्रमाणे सूर्यमालेतल्या ग्रहांची अंतरे नक्षत्रांच्या मदतीने मोजली जातात.
झाड झुडपांचे मनुष्याच्या जीवनात व इतर सर्व जीव जंतूसाठी फारच महत्त्व आहे. यामुळे आम्हाला फक्त शुद्ध वायूच नव्हे तर सकारात्मक ऊर्जा देखील मिळते.
वास्तुशास्त्र म्हणजे नेमके काय? त्यामुळे नेमके होते तरी काय? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. पण समजा आपले डोळे कानाच्या जागी असते, कानाच्या
वास्तुशास्त्रासाठी राशींच्या संदर्भात माहिती आवश्यक आहे. आपल्या राशीसाठी काय लाभदायक काय याची माहिती ठेवायला हवी. कोणते तत्व, कोणता रंग,
तयार घरांचा वास्तुशोधनामध्ये ज्योतिषाचे विशेष महत्त्व आहे. तयार घरामधून वास्तू दोष शोधण्यासाठी मुख्य दरवाज्याची मांडणी, रंगाची निवड
वास्तू शास्त्र पंच तत्त्वांवर आधारित आहे. हे पंच तत्त्व है अग्नी, वायू, पाणी, पृथ्वी आणि आकाश. सूर्य देखील अग्नीचाच स्वरूप आहे. म्हणून सूर्य वास्तुशास्त्राला प्रभावित करतो.
ज्योतिष या शब्दाचे विश्लेषण केले असता, त्यात ज्योती हा शब्द मुख्‍य आहे. ज्योत म्हणजे अर्थातच दिव्याची प्रकाशित वात. जिथे वात, तिथे प्रकाश म्हणजेच उर्जा आहेच. म्हणजे ज्योतिष हे प्रकाशाचे अर्थातच उर्जेचे शास्त्र आहे.

एक पिरॅमिड फायदे अनेक!

सोमवार,मार्च 25, 2019
पिरॅमिडमधून निर्माण होणारी शक्ती ही इतकी 'पॉवरफुल' असते की, त्यामुळे पिरॅमिडचा व्यवहारात अनेक प्रकारे उपयोग होत असतो. त्यामाध्यमातून अनेक लोक लाभ घेताना दिसतात.
हिंदू धर्मात अशोकचे वृक्षे फारच महत्त्वाचे आहे. मान्यतेनुसार, ज्या जागेवर अशोकाचे वृक्ष असतात, तिथे कुठल्याही प्रकारचा दुःख किंवा अशांती राहत नाही. म्हणून धार्मिक आणि शुभ कार्यांमध्ये अशोकच्या पानांचा
आपल्या घरातली भांडी आपल्या जीवनशैलीची ओळख घडत असतात. त्यामुळेच आजकाल डिझायनर भांडी वापरण्याची क्रेझ आली आहे, पण नवी डिझायनर भांडी वापरताना जुनी, तुटकी फुटकी भांडी सांभाळून वेगळी ठेवली जातात. अशी तुटकी भांडीवेगळी ठेवणं हे अशुभ आहे. घरात अशी फुटकी ...
ज्या जमिनीवर वास्तु बांधायची असेल तेथे वासरू असलेली गाय बांधून ठेवली तर वास्तुदोष दूर होऊन बांधकाम निर्विघ्नरीत्या पार पडते.
शरीरातील अपचन, अतिसार मंदाग्नी, डोकेदुखी, क्षय, मानसिक रोग, डोळ्यांचे विकार, नैराश्य, अपमान व भांडणाचे विचार केले जातात. मणका,

कुंडली सुखी घराची

रविवार,जानेवारी 6, 2019
आपल्या घरात सुख-समाधान नांदावं, शांतता रहावी या इच्छेनं महिला पूजा-प्रार्थना करत असतात. विविध व्रत अंगिकारत असतात. याच प्रयत्नात घराच्या रचनेत काही दोष नाहीत ना? हे पहायला हवं. हे दोष तुमच्या सुखी घराच्या स्वप्नपूर्तीत बाधा आणत असतात. हे टाळण्यासाठी ...
हे शास्त्र वैज्ञानिक आहे. मध्ययुगात सुप्तावस्थेत असलेल्या या शास्त्राला आता एकवीसाव्या शतकात चालना मिळाली आहे. एकाएकी याची चर्चा होण्याचे कारण काय? कारण त्याला चालना मिळण्याची ही वेळ ठरली होती. वास्तुच्या बाबतीत हे शास्त्र फार महत्त्वाचे आहे.
मनुष्य आपल्या प्रकृतीशी मिळत्या जुळत्या परिस्थितीतच सुखी व सुरक्षित राहू शकतो आणि आपला विकास करू शकतो. दुसर्‍या शब्दात सांगावया
गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यापूर्वी केला जाणारा संस्कार म्हणजे विवाहसंस्कार होय. याला 16 संस्कारात स्थान दले आहे. याचा मुख्य उद्देश्य 'जीवनाला संयमाने बांधून अपत्यसुख प्राप्ती
वास्तुशास्त्र म्हणजे नेमके काय? त्यामुळे नेमके होते तरी काय? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. पण समजा आपले डोळे कानाच्या जागी असते
वास्तुसाठी ज्या भुखंडाला निवडायचे आहे, तो पृथ्वीतत्वाचा एक रूप आहे. पृथ्वी एका मोठ्या चुंबकाप्रमाणे काम करते. तिचे चुंबकत्व आतल्या भागातून

घरातील भंगार ठरवते तुमचे सौख्य

बुधवार,नोव्हेंबर 14, 2018
साठवणे हा माणसाचा स्वभावधर्मच आहे. घरातील भंगार सामानही कधी लागेल ते सांगता येत नाही. म्हणून ते टाकूनही देता येत नाही. घरातील हे सामान कुठे आणि कसे ठेवले आहे याचा परिणाम घरातल्यांच्या जीवनावरही होतो.
सूर्य उगवतो त्या दिशेला पूर्व तर सूर्य मावळतो त्या दिशेला पश्चिम दिशा म्हणतात. पूर्वेच्या उजव्या बाजूची दिशा दक्षिण असून डाव्या
वास्तूशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तू आपल्या आयुष्यावर प्रभाव पाडत असते. या वस्तूंचे खास नियम असतात. ते पाळलेत, तर आपल्या आयुष्यावर या वस्तूंचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो, सुख समृद्धी प्राप्त होते आणि दारिद्र्य दूर होतं.

भंगार ठरवते तुमचे सौख्य

बुधवार,ऑक्टोबर 10, 2018
साठवणे हा माणसाचा स्वभावधर्मच आहे. घरातील भंगार सामानही कधी लागेल ते सांगता येत नाही. म्हणून ते टाकूनही देता येत नाही. घरातील हे सामान कुठे आणि कसे ठेवले आहे याचा परिणाम घरातल्यांच्या जीवनावरही होतो.
सृष्टीची निर्मिती ज्या 5 तत्त्वापासून झाली ती तत्त्वे म्हणजे, पाणी (जल), जमीन (भू), वारा (वायू), आग (अग्नी) व आकाश. यालाच आपण पंच महाभूते असे म्हणतो. पृथ्वीवरील प्रत्येक वस्तू याच तत्त्वांपासून बनली आहे. याच पाच तत्त्वांची एकमेकांशी युती होऊन एक ...
संपूर्ण पृथ्वीशी वास्तुशास्त्र निगडीत आहे. त्यामुळे वास्तुशास्त्राला गृहनिर्माण किंवा गृहव्यवस्थापन या विभागपुरतेच मर्यादित करणे म्हणजे त्याचे महत्त्व कमी करण्यासारखे आहे. भारतीय वास्तुशास्त्र हे
घराच्या सुरक्षेसाठी ताळा आणि किल्ली दोन्ही महत्त्वाचे असतात. ताळ्याबगैर कुठलेही घर किंवा दुकान अपूर्ण असतात. आम्ही कुठेही राहिलो
आधुनिक सुखसोयींयुक्त घरात बेडरूम, तिची सजावट, सूर्यप्रकाश, मोकळी हवा यासोबतच रात्रीचा चंद्रप्रकाश अनुभवण्याची सुविधा या सर्वांचा विचार केला जातो. दिवसभराचा थकवा, ताण, चिंता यापासून मुक्त होऊन उद्याचे आव्हान पेलण्यासाठी उमेदीने, ताजेतवाने होण्याकरिता
वास्तू आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टींशी निगडीत असल्याने बांधकामापूर्वी अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. समृद्धी, यश, शांती,

जमिनीचे वास्तुशोधन

शुक्रवार,सप्टेंबर 14, 2018
शक्य आहे तोवर वास्तुशास्त्रातील नियमानुसार जमीन निवडावी. अशी जमीन मिळणे अवघड आहे पण अशक्य नाही. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार ज्या
शयनगृह कसे असावे हा प्रत्येकाची गरज, आवड, उपलब्ध जागा, खर्च करण्याची तयारी या सर्व गोष्टीवर अवलंबून असते. आधुनिक सुखसोयींनी यूक्त घरात शयन गृह, शयन गृहाची

जिन्याचे वास्तुदोष दूर करा

शुक्रवार,ऑगस्ट 31, 2018
वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे जिना उत्तर- दक्षिण दिशेकडे किंवा पूर्व- पश्चिम दिशेकडे असला पाहिजे. पूर्वीकडे जिना बनवताना लक्षात ठेवायला हवं की जिना पूर्वीदिशेच्या भिंतीकडे नसावा. तिथे बनवायचाच असेल तर भिंतीपासून त्याचे अंतर कमीत कमी 3 इंच असल्यास ...