Fresh Vegetables फ्रीज न वापरता भाज्या ताजे ठेवण्यासाठी उपाय
रविवार,ऑगस्ट 14, 2022
साहित्य : 1 वाटी तूरडाळ, 1 कांदा बारीक चिरून, 4 ते 5 लाल मिरच्या, 4 ते 5 कडीपत्ता पाने बारीक चिरून, 1 इंच आलचा तुकडा खिसून, चिूटभर हिंग, चवीपुरते मीठ, तेल तळण्यासाठी.
गोड खाणं कोणाला आवडत नाही आणि जर गोष्ट शिऱ्याची असेल तर काय सांगायचे. रव्या पासून ते गाजर आणि मुगाचा शिरा तर सर्वांनीच खालला असणार पण आपण कधी खजूराचा शिरा खाल्लेला आहे का? हिवाळ्यात हे खाल्ल्याने शरीरास उष्णता मिळते. चला तर मग करू या खजूराचा शिरा.
साहित्य: चिरलेला कांदा, बेसन, अजवाइन, जिरे, हळद, तिखट, मीठ
विधी :
1.एका वाडग्यात कांद्यामध्ये थोडा बेसन घाला 3-4 चमच
2.आवश्यकतेनुसार 1 चमच अजवाइन, जिरे, हळद, तिखट, मीठ घाला.
3.थोडे पाणी घालून मिक्स करा आणि 10 मिनीटे बाजूला ठेवा
4.कढईत आधी ...
1 कप काजू पूड, तूप, पिठी साखर, मिल्क पावडर, दुध आणि वेलची पावडर एका काचेच्या बाउल मध्ये एकत्र करा. चांगल्याप्रकारे मिसळून घ्या. मिश्रण 2 मिनिटे मायक्रोवेव करा. मधून तीन वेळा तरी ढवळा. नंतर मिश्रण बाहेर काढून ढवळून घ्या. मिश्रण जरा आटले की त्यात ...
तांदूळ तासभर आधी धुऊन ठेवावे. थोडेसे तूप टाकून गरम तुपावर प्रथम लवंगा परताव्या व नंतर त्यावर तांदूळ परतावेत. तांदळाच्या दुप्पट गरम पाणी त्यावर घालावे. चवीला मीठ व किंचित हळद घालून तो भात मोकळा शिजवावा. शिजल्यावर तो परातीत पसरून मोकळा करावा. एका ...
आज आम्ही तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने स्वादिष्ट गोड 'कलाकंद' घरी कसा बनवायचा ते सांगणार आहोत. तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये 'कलाकंद' देखील बनवू शकता. चला जाणून घेऊया 'कलाकंद' बनवण्याची रेसिपी.
नमकीन काजू तयार करण्यासाठी सर्वात आधी काजू स्वच्छ करुन घ्या.
आता एका बाउलमध्ये काजू आणि लोणी घाला. चांगल्याप्रकारे मिसळून घ्या.
आता यात जरा सेंधव मीठ घाला आणि ओव्हनला कन्वॅक्शन मोडवर प्रीहीट करुन काजू 10 मिनिटांसाठी बेक करा.
एका कढईत तूप गरम करून त्यात भोपळ्याचा किस घालून वाफवून घ्या. मऊ शिजल्यावर गूळ घाला. मिश्रणाला उकळी आल्यावर गॅस बंद करुन त्यात मीठ घाला. मिश्रण कोमट झाल्यावर यात ओलं खोबरं, जिरं, मेथी दाणे आणि हळद याची मिक्सरमधे बारीकमध्ये वाटून घेतलेली पेस्ट घाला. ...
साबूदाना डोसा रिसेपी (Sabudana Dosa Recipe):भगवान शंकराचे भक्त सावन महिन्यातील प्रत्येक सोमवारी उपवास करतात. काही लोक इच्छा असूनही दिवसभर उपवास ठेवू शकत नाहीत, जसे की मधुमेही रुग्ण, गर्भवती महिला इ. असे लोक स्वत:ला ऊर्जावान आणि फिट ठेवण्यासाठी ...
जेवणाची चव वाढवण्यासाठी साखरेचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. अनेकांना गोड खाण्याची खूप आवड असते. जवळजवळ त्यांचे दुसरे जेवण गोड असते. पण जास्त गोड खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. जास्त साखर खाल्ल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. ...
एका लहान वाडग्यात, कोरडे यीस्ट आणि साखर दीड चमचे कोमट पाण्यात मिसळा. अर्धा तास झाकून ठेवा. आता दुसऱ्या भांड्यात दूध आणि बटर मिक्स करा. नीट मिक्स करून ठेवा. आता एका मोठ्या भांड्यात मैदा घ्या. त्यात अर्धा चमचा मीठ घालून मिक्स करा. आता या पिठात यीस्ट ...
शेंगदाण्यात भरपूर प्रथिने असतात, त्यामुळे शेंगदाणे हिवाळ्यात खाणे आवश्यक आहे. जर तुम्हाला शेंगदाणे आवडत असतील, तर तुम्ही शेंगदाण्याची डिश पण करून पहा. शेंगदाण्यात कॅलरीज, पाणी, प्रथिने, कार्ब्स, फायबर, फॅट, मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, ओमेगा -6 फॅटी ...
मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे आणि थोडे मीठ घालून बारीक करा. पाणी घालू नये. शिजवलेले बटाटे किसून घ्या. त्यात मिरची-कोथिंबीरीचा ठेचा, शेंगदाणा कूट, भिजवलेले साबुदाणे, जिरेपूड आणि शिंगाडा पिठ घालून निट मळून गोळा बनवा.
गहू स्वच्छ करून धुवून रात्रभर पाण्यात भिजत घाला.
सकाळी भिजलेला गहू कुकरमध्ये शिजवा. मध्यम आचेवर साधारण 8 ते 10 शिट्ट्या होऊ द्या. गहू शिजायला थोडा जास्त वेळ लागतो.
प्रथम पुरणपोळीसाठी जसे बनवतो तसे पुरण बनवून घ्यावे. त्यासाठी चणाडाळ धुवून मऊसर शिजवून घ्यावी (साधारण चणाडाळीच्या अडीच ते तीनपट पाणी घालावे).
सर्वप्रथम एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा. त्यामध्ये मीठ घाला. चांगली उकळी आल्यावर त्यात भगर घाला. झाकण लावून 8 ते 10 मिनिटे मंद आंचेवर चांगली शिजवून घ्या.
श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण नागपंचमी आहे. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, भाज्या चिरत नाही, तवा चुलीवर ठेवत नाही, असे काही नियम पाळत असतात. अशात या दिवशी जेवायला काही तरी वेगळं आणि स्वादिष्ट करायला हवं हे ही ...
बटाटे स्वच्छ धुवून सोलून घ्यावे.
किसणीवर किसून घ्यावे.
किसलेला बटाटा गार पाण्यात घालावा.
कढईत तूप गरम करावे.
रोलला काप करून खोलावे तसेच त्याच्या आतील एका बाजूकडील भाग पोकळ करावा नंतर लोण्यास गरम करून त्यात कांदा भाजून त्यात टोमॅटो आणि तिखट घालून एक