बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 जानेवारी 2021 (21:58 IST)

शरद पवार यांची सिरमला भेट

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सीरममध्ये पाहणी केली.  शरद पवारांनी सीरमला भेट दिल्यानंतर तेथील सध्यस्थितीची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला होते. यावेळी शरद पवारांनी सीरममधील परिस्थितीचा आढावा घेतला.
 
सीरममध्ये आग लागली हा प्रकार चिंताजनक, पण त्याविषयीची अधिक माहिती घेण्याचे काम सुरु आहे. कोरोना लसीवर याचा काही परिणाम होणार नाही. तज्ज्ञांनी लसीवर विर्श्वासार्हता स्पष्ट केली आहे, असे शरद पवार यांनी याआधी म्हटले होते.