Friday, 16 October 2026
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
Sikh Festival Marathi
महाराष्ट्र माझा
नवरात्रौत्सव
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मनोरंजन
धर्म संग्रह
व्हिडिओ
आरोग्य
Fri, 16 Oct 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
नवरात्रौत्सव
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मनोरंजन
धर्म संग्रह
व्हिडिओ
आरोग्य
Notifications
×
Close
धर्म
शीख
शिखांचे सण
Lohri 2026 Special Dishes लोहरी विशेष बनवले जाणारे खास पदार्थ
Tuesday,January 13, 2026
Lohri Wishes in Marathi 2026 लोहरीच्या शुभेच्छा मराठीत
बैसाखीला पारंपारिक कडा प्रसाद कसा बनवायचा
बैसाखीचा सण कधी, का आणि कसा साजरा केला जातो?
Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा
Baisakhi 2025 Essay in Marathi शिखांचा सण 'बैसाखी'
Saturday, April 12, 2025
Lohri special recipe : डिनर मध्ये बनवा मेथी छोले रेसिपी
Monday, January 13, 2025
Lohri Wishes in Marathi मराठीत लोहडीच्या शुभेच्छा
Monday, January 13, 2025
Lohri 2025 लोहरी का साजरी केली जाते? याचे महत्त्व जाणून घ्या
Monday, January 13, 2025
Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या
Friday, November 15, 2024
Guru Nanak Jayanti 2024: नानक देव आणि कुष्ठरोगीची गोष्ट
Friday, November 15, 2024
बैसाखी कधी आहे? कसे साजरे करतात हे पर्व
Saturday, April 13, 2024
Baisakhi शीख धर्मियांचा प्रमुख सणं : बैसाखी
Friday, April 14, 2023
Lohri 2023 Date:कधी आहे लोहरी, हा सण का साजरा केला जातो आणि त्याची परंपरा काय आहे
Friday, January 13, 2023
Guru Nanak Jayanti 2022 नानक देव बद्दल यांच्याबद्दल या 20 गोष्टी माहित असाव्यात
Monday, November 7, 2022
Guru Nanak Jayanti 2022: गुरु नानक जयंतीच्या दिवशी प्रकाश उत्सव का साजरा केला जातो
Monday, November 7, 2022
बैसाखी 2022 मराठी निबंध : शीख लोकांचा नववर्ष 'बैसाखी '
Tuesday, April 12, 2022
Lohri 2022 Date: कधी आहे लोहरी, जाणून घ्या हा सण का साजरा केला जातो आणि त्याची परंपरा काय आहे
Saturday, January 8, 2022
Guru Nanak Jayanti 2021: जाणून घ्या गुरु नानक जयंती केव्हा आणि त्यामागील इतिहास
Friday, November 12, 2021
'लोहडी'चे महत्व
Monday, January 13, 2020
next news
नवीन
शारदीय नवरात्रीच्या सहाव्या दिवशी माता कात्यायनीची पूजा पद्धत, मंत्र आणि पौराणिक कथा
नवदुर्गेचे सहावे रूप असलेल्या माता कात्यायनीची पूजा शारदीय नवरात्रीच्या सहाव्या दिवशी म्हणजेच षष्ठी तिथीला केली जाते. तिला धैर्य, शौर्य आणि इच्छित वर मिळवून देणारी देवी मानले जाते. माता कात्यायनीला चार हात आहेत - उजव्या बाजूचा वरचा हात अभय मुद्रामध्ये आणि खालचा हात वर मुद्रामध्ये आहे; डाव्या बाजूच्या वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळ आहे. सिंह हे तिचे वाहन आहे.
चोर ओटी म्हणजे काय? कशी आणि कधी भरावी? जाणून घ्या या परंपरेबद्दल सर्वकाही
साधारणपणे गरोदरपणाच्या तिसऱ्या महिन्यात (पहिल्या त्रैमासिकाच्या शेवटी) हा विधी केला जातो. गर्भावस्था स्थिर व्हावी, आई आणि येणारे बाळ सुखरूप राहावे आणि दृष्ट किंवा नकारात्मक ऊर्जेपासून त्यांचे रक्षण व्हावे, यासाठी हा विधी केला जातो. बातमी मोठी जाहीर करण्यापूर्वी घरातील जवळच्या मंडळींमध्ये हा सोहळा होतो.
फक्त महिलांचीच ओटी का भरली जाते? ओटी भरण्याची योग्य पद्धत काय आणि महत्तव जाणून घ्या
१. ओटी का भरतात? (ओटी भरण्यामागचे महत्त्व) घरी आलेल्या स्त्रीला (किंवा साक्षात देवीला) अन्नपूर्णा व लक्ष्मीचे रूप मानले जाते. तिचे स्वागत करून तिला सन्मान देणे हा यामागचा मुख्य उद्देश असतो. ओटीमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू (तांदूळ, हळद-कुंकू, नारळ) हे समृद्धीचे प्रतीक मानले जातात. कुटुंबामध्ये सुख, शांती आणि अखंड सौभाग्य (पतीचे आयुष्य व आरोग्य) राहावे यासाठी देवीची/स्त्रीची ओटी भरली जाते. देवीने किंवा घरातील स्त्रीने कुटुंबासाठी केलेल्या संरक्षणाबद्दल आणि पोषणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ही पद्धत आहे.
Happy Dussehra Images 2026 दसरा शुभेच्छा मराठी इमेजेस
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा दसर्याच्या शुभेच्छा संदेश मराठी इमेजेस
मुलींसाठी दुर्गा देवीची मॉडर्न यूनिक नावे, आयुष्यभर देवीचा आशीर्वाद मिळेल
याश्वी : यश व विजय देणारी वायना : पवित्र ज्ञान व शक्ती आश्वी : देवीशी जोडलेले नक्षत्र, प्रकाश ओव्या : स्तोत्र, देवीच्या स्तुतीतील ओवी मायरा : अद्भुत, विलक्षण, देवीचा आशीर्वाद जिया : हृदय, जीवन लावणारी देवी अमाया : अद्वितीय, अपराजिता शक्ती
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण
दुर्गेची ९ रूपे (नवदुर्गा): नावे, अर्थ आणि महत्त्व: नवदुर्गा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुर्गेची 9 रूपे , नवरात्रीच्या नऊ रात्री पूजल्या जाणाऱ्या मातेच्या नऊ पैलू आहेत. त्या क्रमाने शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री आहेत.
नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?
नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती, देवी कवच आणि अर्गला स्तोत्र या तिन्हींचे महत्त्व वेगवेगळे आहे. मात्र हे तिन्ही एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे नसून देवी उपासनेच्या एका पारंपरिक क्रमाचा भाग आहेत. दुर्गा सप्तशतीला देवी माहात्म्य किंवा चंडीपाठ असेही म्हटले जाते. हा ग्रंथ मार्कण्डेय पुराणातील १३ अध्याय आणि सुमारे ७०० श्लोकांचा आहे.
शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या
नवरात्रीदरम्यान अखंड ज्योत लावण्याच्या परंपरेला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या काळात दिव्याची ज्योत सतत तेवत ठेवणे शुभ मानले जाते. तथापि, चिरज्योत लावताना काही महत्त्वाचे नियम आणि खबरदारी पाळली पाहिजे
पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!
ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ हा केवळ अग्नीचा ग्रह नाही; त्यात पाण्याचे तत्त्वही असते. सूर्य हा खरा अग्नीचा ग्रह मानला जातो. लाल पोवळे हे पाण्यातून मिळणारे रत्न असले तरी, त्यात अग्नी आणि पाणी या दोन्ही तत्त्वांचा समावेश असतो. लाल पोवळ्याचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात: लाल आणि शेंदरी (सिंदूर रंगाचे). लाल पोवळ्याचा स्वभाव तीव्र मानला जातो आणि ते कमकुवत मंगळाला बळकट करते; तर शेंदरी किंवा केशरी पोवळे सौम्य असते आणि मंगळाचे नकारात्मक प्रभाव कमी करण्यास मदत करते.
नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती
नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला वाहायची दिवसानुसार फुले १. पहिला दिवस – माता शैलपुत्री प्रिय फूल: पांढरी फुले (जास्वंद/मोगरा/कणेर) महत्त्व: माता शैलपुत्रीला शांततेचे प्रतीक मानले जाणारे पांढऱ्या रंगाचे मोगऱ्याचे किंवा पांढऱ्या कणेराचे फूल वाहावे. यामुळे मनात स्थिरता आणि आरोग्य लाभते.
Home
धर्म संग्रह
Shorts
Photos
Videos