"पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत"

गुरूवार,जुलै 2, 2020
warkari

आश्रय करी हरिचरणाचा

बुधवार,जुलै 1, 2020
आज आषाढी एकादशी. पंढरपूरची यात्रा. देहू-आळंदीहून संतांच्या पालख्या चालत पंढरीत येत असत. पांडुरंगाचे दर्शन घेऊन धन्य होत असत. वारकरर्‍यांसाठी हा अ

वारी पंढरीची...

बुधवार,जुलै 1, 2020
पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या धार्मिक, साामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रांतला एक चमत्कार आहे. यामध्ये पुरुष आणि स्त्रियाही मोठ्या संख्येनं सहभागी होतात. या वारीत भेदभाव विसरून मिळून मिसळून असणारं, एकमेकांचं सुख-दुःख वाटून घेणारं, गाणं-नाचणं, फुगडी ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची बुधवारी पहाटे शासकीय महापूजा करण्यात आली. करोनाच्या संकटामुळे आषाढी एकादशीचा सोहळा यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थित पार पडला.
पाणी घालतो तुळशीला ! वंदन करतो देवाला ! सदा आंनदी ठेव माझ्या मित्रांना. हिच प्रार्थना पाडुरंगाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
शास्त्रानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला 'विष्णुशयन' किंवा 'देवशयनी' एकादशी म्हणतात. यंदाच्या वर्षी देवशयनी एकादशी 1 जुलै 2020 रोजी आहे. 'देवशयनी' एकादशी म्हणजे भगवंतांच्या झोपण्याची सुरुवात होणे. देवशयन पासूनच चातुर्मास सुरू ...
यादिवशी लवकर उठून घराची स्वच्छता करून घरात पवित्र पाणी शिंपडावं.
भारतात उपवास करण्याची प्रथा अत्यंत जुनी आणि महत्त्वाची आहे. परंतू उपवास या शब्दाचा खरा अर्थ लोकं विसरत चालले आहेत. उपवास याचा शाब्दिक अर्थ बघायला गेलो तरी उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. अर्थात जवळ राहणे. अर्थातच देवासाठी केला जाणार्‍या उपवास ...
युधिष्ठिराने विचारले, केशवा, आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय? त्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी व त्या व्रताचा विधी कसा आहे ते मला सांगा.'
साहित्य : 3 तो 4 कच्ची केळी, 2 चमचे मोरधनाचे पीठ, तूप किंवा शेंगदाण्याचे तेल, मीठ, तिखट, जिरेपूड, मिरेपूड, साखर, सर्व चवीप्रमाणे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, किसलेलं आलं.
आषाढ शुक्ल पक्षाच्या एकादशीलाच देव शयनी एकादशी म्हटलं जातं. या दिवसापासूनच श्रीहरी भगवान विष्णू क्षीर -सागरात झोपतात. कधी कधी या तिथीला 'पद्मनाभा' असे ही म्हणतात. या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होतो.
तुळस ही भारतीय संस्कृतीत आणि विशेषतः वैष्णव परंपरेत महत्त्वाची मानली जाते. वारकरी संप्रदायात तुळशीची माळ आणि तुळशी वृंदावन याचे खूप महत्त्व आहे.
मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणार्‍या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते; म्हणून आषाढी एकादशीला ...
तुकोबांना विटेवरचे विठ्ठलाचे ते रूप सुंदर भासले, मनाला भावले आणि तुकोबा म्हणून गेले, सुंदर तें ध्यान उभे विटेवरी। पण मुळात तुकोबांना विठ्ठलाचे हे ध्यान सुंदर वाटण्याचे एक कारण म्हणजे ते ध्यान स्थिर आहे, शांत आहे. ते विटेवर स्थिरपणे उभे आहे.
तुळशीमध्‍ये श्रीविष्‍णूची स्‍पंदने आकर्षित करण्‍याची शक्‍ती आधिक असते. श्री विठ्‍ठल हे श्रीविष्‍णूचे रुप आहे. विठ्‍ठलाच्‍या मूर्तीला तुळस वाहिल्‍याने ती जागृत व्‍हायला मदत होते. त्‍यामुळे मूर्तीतील चैतन्‍याचा लाभ उपासाकाला होतो. मंजिरी आपल्‍या ...
सर्व प्रथम पनीरामध्ये सर्व साहित्य एकत्र करून मेरीनेट करावे. नॉनस्टिक तव्यावर पनीर दोन्ही बाजूने परतून घ्यावे. त्यानंतर बटाटे, रताळू व शकरकंद भाजून घ्यावे. टूथपिकमध्ये लावून सर्व्ह करावे.
पंढरपूरच्या आषाढी वारीची परंपरा सध्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं पूर्णपणे रद्द करू नये, तर काही निवडक मंडळींनी ज्ञानेश्वर माउली आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका
सर्वात आधी कच्च्या केळ्यांची सालं काढून घ्या. एका बाऊलमध्ये बर्फाचं पाणी घेऊन त्यात मीठ घालून त्यात केळी पंधरा मिनिटांसाठी भिजवून ठेवा. नंतर त्यातून केळी काढून चिप्सच्या आकारात कापून स्वच्छ कपड्यावर दहा मिनिटांसाठी पसरवून ठेवा.
शनिवार दिनांक 6 जुलै 2019 रोजी आम्ही ठाणे होऊन कोल्हापूर कडे जाणारी कोयना एक्सप्रेस घेतली सकाळी साधारण 9:20 च्या सुमारास सुरू झालेला हा प्रवास सायंकाळी साडेचारच्या सुमारास कोरेगाव या सातारा जिल्ह्यातील रेल्वेस्थानकावर पूर्ण झाला. कोरेगाव रेल्वे ...
तांदळाचे किंवा धान्याचे सेवन करु नये. आजारी, व्यस्कर, मुलांना उपास करणे शक्य नसले तरी भात शिजवू नये.