Akshaya Tritiya: अक्षय तृतीयेला या 10 पैकी केवळ 1 उपाय करा, अक्षय धन लाभ मिळवा

akshay tritiya
Last Modified गुरूवार, 13 मे 2021 (10:03 IST)
अक्षय तृतीया महापर्व या दिवशी मंगळ कार्य मुर्हूत न बघता देखील करता येतात कारण हा दिवस शुभ असल्याचे मानले गेले आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेले दान नष्ट होत नाही आणि त्याचे फळ अनेक जन्मापर्यंत मिळत राहतं. तर आज आपण जाणून घ्या की असे कोणते काम आहे जे या दिवशी केले जाऊ शकतात आणि आम्ही आपल्याला 10 विकल्प देत आहोत त्यातून आपण एक काम देखील केले तरी अक्षय धन लाभाचे योग घडतील आणि देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील. तर बघू या काय आहे काम:
1. या दिवशी लोकांना गोड पदार्थ खाऊ घालावे आणि शीतल पाणी प्यायला द्यावे. किंवा मंदिरात किंवा सार्वजनिक स्थळी प्याऊ किंवा वॉटर कूलर लावण्याची व्यवस्था बघावी.

2. उन्हाळ्यापासून बचावासाठी गरजू लोकांना छत्री, मटका, आणि पंखा दान करावा. मंदिरात पाण्याचे पात्र आणि पूजा थाळ, घंटा व इतर पूजेचं सामान दान करावे. नवीन वस्त्र धारण करून मंदिरात अन्न आणि फळ दान करावे.

3. अक्षय तृतीयाच्या दिवशी प्रभू विष्णूंची देवी लक्ष्मीसह पूजा करावी. अक्षय तृतीयेला प्रभू विष्णूंना पिवळं फुल अर्पित करावे आणि पिवळे वस्त्र धारण करून तुपाचे 9 दिवे लावून पूजा करावी.
4. श्री विष्णुसहस्त्रनाम पाठ आणि श्री सूक्त पाठ केल्याने जीवनात धन, यश, पद आणि प्रतिष्ठा प्राप्ती होते.

5. आजारामुळे त्रस्त असणार्‍यांनी या दिवशी रामरक्षा स्तोत्र पाठ अवश्य केले पाहिजे.

6. अक्षय तृतीयेला चांदीचे शिक्के किंवा सोन्याच्या दागिन्याची खरेदी शुभ ठरते.

7. रुग्णालयात गोड पदार्थ, पाणी आणि फळ वितरित केल्याने अनंत पुण्य प्राप्ती होते.
8. या दिवशी आपल्या मित्रांना किंवा विद्वान लोकांना धार्मिक पुस्तक दान केल्याने देव गुरु बृहस्पती प्रसन्न होतात.

9. आहारात सातूचे सेवन करावे. या दिवशी सातू सेवनाचे अत्यंत महत्त्व आहे.

10. या दिवशी श्री रामचरितमानसमधील अरण्य काण्ड पाठ करावे. यात प्रभू राम ऋषी आणि महान संतांना दर्शन देतात. याने जन्म जन्मांतराचे पुण्य फळ प्राप्त होतं. याने रामकृपा मिळते.
या व्यतिरिक्त या दिवशी विद्यार्थ्यांनी कठीण परिश्रम करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. विद्यार्थ्यांनी देवासमोर संकल्प घ्यायला हवा आणि आता कठिण परिश्रम करेन. तसेच आई-वडील आणि गुरुंचा आशीर्वाद घ्यायला हवा. कारण या दिवशी मोठ्यांचा आशीर्वाद अनंत फळदायी ठरतो.

या दिवशी कोणतेही शुभ कार्य प्रारंभ करता येईल. वाहन खरेदी करू शकता. किंवा घरात मंगळ कार्य करण्यासाठी मुर्हूत बघण्याची गरज नाही.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

||श्री भुवन सुंदराची आरती||

||श्री भुवन सुंदराची आरती||
आरती भुवनसुंदराची,इंदिरावरा मुकुंदाची ||धृ|| पद्मसम पाद्यू गमरंगा ओंवाळणी होती ...

श्रावण महिन्यात या 10 वस्तूंचे सेवन टाळावे

श्रावण महिन्यात या 10 वस्तूंचे सेवन टाळावे
श्रावण महिन्यात अनेक प्रकारचे नियम पाळावे लागतात कारण या काळात आषाढी एकादशीपासून ...

श्री सूर्याची आरती

श्री सूर्याची आरती
जय जय जगत्महरणा दिनकर सुखकिरणा । उदयाचल जगभासक दिनमणि शुभस्मरणा ॥ पद्मासन सुखमुर्ती ...

तीर्थ घेताना श्रद्धेने म्हणावयाचे मंत्र

तीर्थ घेताना श्रद्धेने म्हणावयाचे मंत्र
अकालमृत्यूहरणं सर्वव्याधिविनाशम् । विष्णूपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्हयहम् ।। 1 ...

दशावताराची आरती

दशावताराची आरती
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्मा भक्तसंकटी नानास्वरूपीं स्थापिसी स्वधर्मा ।। धृ।। आरती ...

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...