छत्रपती शिवरायांची राजमुद्रा
छत्रपती राजेंनी पुण्याच्या कारभार आपल्या हाती घेतल्यावर स्वतःची एक स्वतंत्र राजमुद्रा तयार करण्यास सांगितली. या राजमुद्रेवर संस्कृत भाषेत लिहिले होते. -
"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते"
ह्याचा अर्थ आहे की ज्या प्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, त्याच प्रमाणे छत्रपती शहाजींचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल.
.