उन्हाळ्यात घ्या लहानग्यांची काळजी

kids
Last Modified मंगळवार, 13 एप्रिल 2021 (14:01 IST)
*उष्णतेुळे अंगावर घामोळे येणे, उष्णतेमुळे अंग जळजळणे, हिट रॅशेस यासारख्या कारणांनी मुले बेचैन होतात. म्हणूनच या दिवसांत मुलांना ढगळ, सुती कपडे घालावेत.
* बाह्यांचे कपडे घालावेत. बाहेर पडताना कॅप घालायची झाल्यास इलॅस्टिक नसल्याची खात्री करावी कारण इलॅस्टिकमुळे हवेचा प्रवाह बाधित होतो आणि मुलांच्या डोक्याचे तापमान वाढू शकतं.
* उन्हाळ्यात दर तीन तासांनी मुलांचे डायपर बदलावे. डायपर बदलून योग्य पद्धतीने स्पंजिंग करावे आणि त्वचा कोरडी झाल्यानंतरच दुसरे डायपर लावावे.
* मुलांनाही डिहायड्रेशनचा धोका असतो. मुलांना वरचे अन्न सुरु केले असेल तर आहारात द्रव पदार्थांचे प्रमाण वाढवावे. ताज्या फळांचे रस, ताजे ताक, मिल्क शेक, पाणी याचे उत्तम संतुलन साधावे. पातळ खिचडीऐवजी मुलांना थंड पदार्थ द्यावेत.
* शक्यतो तेल मसाज टाळावा. कारण अनवधानाने त्वचेवर तेलाचा थर तसाच राहिल्यास हीट रॅशेस, फोड अथवा खाज सुटण्याची दाट शक्यता असते. विशेषतः मानेचा खालचा भाग, पाठ, खांदे आणि नॅपीच्या जवळच्या भागात तेल राहण्याचा धोका असतो.
* खूप पावडर लावू नये.
* मुलांना सकाळी दहा ते सायंकाळी पाच या काळात बाहेर नेऊ नये. थोड्या मोठ्यामुलांना वॉटर स्पोर्टसचा आनंद घेऊ द्यावा. मुले थेट एसीच्या खाली झोपणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
उन्हाळ्यात खिडक्या-दारे उघडी ठेवून घरात मोकळी हवा खेळू द्यावी. ही खबरदारी घेतल्यास मुलांना या उष्णतेचा दाह जाणवणार नाही.
प्राजक्ता जोरीयावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

पोटात मुरडा येत असल्यास हे घरगुती उपचार अवलंबवा

पोटात मुरडा येत असल्यास हे घरगुती उपचार अवलंबवा
पोटात मुरडा येत असल्यास तर आराम मिळविण्यासाठी काही उपाय सांगत आहोत ते अवलंबवावे.जेणे करून ...

सोपे कुकिंग टिप्स

सोपे कुकिंग टिप्स
* स्वयंपाक नेहमी चविष्ट बनावे या साठी स्वयंपाक आरामात आणि मन लावून बनवा. मंद गॅस वर अन्न ...

पुदिन्याचे 10 आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

पुदिन्याचे 10 आरोग्यदायी फायदे जाणून घ्या
पुदिन्याचा वापर चव आणि औषधी गुणांसाठी कधीही केला जाऊ शकतो. परंतु आपल्या थंड प्रकृती आणि ...

व्हिटॅमिन बी 2 चा खजिना चविष्ट केळी बदाम शेक

व्हिटॅमिन बी 2 चा खजिना चविष्ट केळी बदाम शेक
उन्हाळ्याच्या हंगामात काही थंड प्यावंसं वाटते. परंतु सध्याच्या कोरोनाकाळात आरोग्याची ...

world hypertension day 2021: जागतिक उच्चदाब दिवस माहिती

world hypertension day 2021: जागतिक उच्चदाब दिवस माहिती
उच्च रक्तदाबाविषयी जागरूकता पसरविण्यासाठी 'जागतिक उच्च रक्तदाब दिवस' दरवर्षी 17 मे रोजी ...