सोमवार, 2 ऑक्टोबर 2023
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश चतुर्थी 2023
Written By
Last Modified: सोमवार, 18 सप्टेंबर 2023 (17:40 IST)

लालबागच्या राजासाठी 26.5 कोटी रुपयांचा insurance काढला

lalbagh raja
lalbaugcha raja insurance 2023 भारतात गणेश उत्सवाची तयारी जोरात सुरू आहे आणि दरम्यान, मुंबईतील लालबागच्या राजाची गोष्ट होणार नाही हे  अशक्य आहे. तर यंदा लालबागच्या राजासाठी 26.5 कोटी रुपयांचा  insurance काढण्यात आला आहे. 
 
यंदा गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर रोजी साजरी होणार असून त्याची तयारी जोरात सुरू आहे.
गणेश उत्सवात मुंबईच्या लालबागचा राजा खूप लोकप्रिय असून यावेळी त्यांच्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
lalbagh raja
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बोर्डाने सुमारे 26.5 कोटी रुपयांचा विमा संरक्षित केला आहे आणि 5.40 लाख रुपयांचा विमा प्रीमियम भरला आहे.
महत्वाचे म्हणजे की हा विमा New india assuranceने काढला आहे.
lalbagh raja
24 ऑगस्ट ते 23 ऑक्टोबर या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी विमा काढण्यात आला आहे.
या विम्यामध्ये अपघात, गणेश मूर्तीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.
गेल्या वर्षी मंडळाने 6 कोटी रुपयांचा विमा काढला होता आणि मोठ्या संख्येने गणेशभक्त जमा झाले होते.