शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

जाणून घ्या लवकर मृत्यू होण्याचे काही संकेत!

पुराणानुसार वेद आणि शास्त्र सर्व मनुष्यांसाठी माहितीचा स्रोत आहे. मग तो कर्म, धर्म किंवा इतर कुठला शस्त्र असो, आमच्या आजू बाजूस उपलब्ध सर्व गोष्टींची माहिती या वेदांमध्ये उपलब्ध आहे.   
 
या पुराणांनुसार काही असे लक्षण आहे जे एखाद्या व्यक्तीचे लवकर मृत्यू होण्याचे संकेत देतात. आम्ही तुम्हाला या लक्षणांबद्दल सांगत आहे.  
 
संकेत #1
यानुसार ज्या व्यक्तीला ध्रुव तारा दिसत नाही, त्याचा मृत्यू त्याच वर्षी कधीही होऊ शकतो.  
 
संकेत #2 
जर कोणी व्यक्ती सूर्याचे खराब चित्र बघतो तर त्याचा मृत्यू लवकरच होतो, कारण वेदानुसार 11 महिन्यांच्या आत त्या व्यक्तीचा मृत्यू होतो.  
 
संकेत #3 
असे म्हटले जाते की जर वाळूवर व्यक्तीच्या पूर्ण पायांचे ठसे दिसत नाही तर वेदानुसार अशी शक्यता वर्तवण्यात येते की त्या व्यक्तीचा मृत्यू 7 महिन्याच्या आत होतो.   
 
संकेत #4
असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर कावळा किंवा गिद्ध येऊन बसतो तर निश्चितच हा दुःखाचा संकेत आहे. असे मानले जाते की 6 महिन्याच्या आत त्या व्यक्तीचा मृत्यू होऊन जातो.  
 
संकेत #5
पुराणांनुसार, जर एखादा व्यक्ती आपली विकृत छवि बघतो किंवा स्वत:ला धुळीत माखलेला बघतो तर या गोष्टीची शक्यता असते की त्याचे जीवनकाल आता फक्त 4-5 महिन्यांसाठीच आहे.  
 
संकेत #6 
जर एखाद्या व्यक्तीला बीना पावसाचे वीज कडकडताना दिसत असेल तर या गोष्टीचे संकेत आहे त्या व्यक्तीजवळ आता फक्त 2-3 महिन्याचा वेळ उरला आहे.  
 
संकेत #7
जर कोणाचे पाय अंघोळ केल्यानंतर लगेचच वाळून जात असतील तर या गोष्टीची शक्यता आहे की पुढील 10 दिवसांमध्ये त्याचा मृत्यू अटळ आहे.  
 
संकेत #8 
जेव्हा एखादा दिवा विझतो आणि कुणा व्यक्तीला जळण्याचा गंध बर्‍याच वेळेपर्यंत येत असेल तर समजावे त्याचे जीवनकाल फारच लहान आहे.