गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 3 एप्रिल 2018 (11:09 IST)

मी काहीही वेगळं केलं नाही

कॅनडाच्या एका महिला हॉकी खेळाडूचा मॅचदरम्यान तिच्या बाळाला दूध दिल असल्याचा फोटो व्हायरल होत आहे. सेराह स्मॉल असं या खेळाडूचं नाव आहे. सेराह ही एक शिक्षिकाही आहे.
 
हॉकीची मॅच खेळण्यासाठी सेराह तिच्या दोन महिन्यांच्या मुलीबरोबर आली होती. पण मॅचला येताना सेराह ब्रेस्ट पंप आणायला विसरली होती. त्यामुळे सेराहनं मॅचच्या ब्रेकमध्ये लॉकर रूममध्ये जाऊन मुलीला दूध पाजलं. सेराहचा या फोटोचं कौतुक होत आहे. मी काहीही वेगळं केलेलं नाही. जगातल्या सगळ्या महिला असंच करतात, अशी प्रतिक्रिया सेराहनं दिली आहे.