testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मकर संक्रांती 2020 आपल्यावर काय प्रभाव पडेल, जाणून घ्या

Makar Sankranti Rashi effects
Last Modified सोमवार, 13 जानेवारी 2020 (10:54 IST)
दान-पुण्याचं महापर्व मकर संक्रांती 15 जानेवारी रोजी साजरी केली जाईल. सूर्य देव 15 जानेवारी रात्री 2 वाजून आठ मिनिटावर उत्तरायण होतील अर्थात सूर्य आपली गती बदलून धनूहून निघून मकर राशीत प्रवेश करतील. हेच कारण आहे की सूर्याच्या दक्षिणायन ते उत्तरायण होण्याचा पर्व संक्रांतीचा पुण्य काल 15 जानेवारी रोजी सर्वाथ सिद्धी व रवी कुमार योगाचा संयोग देखील असेल. संक्रांतीच्या 15 जानेवारी बुधवारी दिवसभर दान-पुण्य आणि स्नानाचे महत्त्व असेल. मकर राशी प्रवेश केल्यावर सूर्यदेव उत्तरायण होतील आणि दिवस मोठे होऊ लागतील. यासोबतच धनू मलमास समाप्त होऊन मांगलिक कार्य सुरू होतील.
मेष
धन लाभ

वृषभ
सन्मान व यश प्राप्ती

मिथुन
विजय प्राप्ती

कर्क
खर्च वाढेल

सिंह
भाग्य उदय

कन्या
प्रॉपर्टीच्या कामात लाभ

तूळ
धन लाभ

वृश्चिक
वाद

धनू
प्रमोशन

मकर
सन्मान व कीर्ती

कुंभ
मान- सन्मान वाढेल
मीन
आजार-पीडा


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

लक्ष्मी प्राप्तीसाठी श्री यंत्र, या प्रकारे करा पूजा

लक्ष्मी प्राप्तीसाठी श्री यंत्र, या प्रकारे करा पूजा
श्री यंत्र जसे की नावांवरूनच कळतयं की हे धनप्रदायिनी देवी श्री महालक्ष्मीचे यंत्र आहे. ...

गायत्री मंत्र : महत्त्व, अर्थ आणि फायदे

गायत्री मंत्र : महत्त्व, अर्थ आणि फायदे
गायत्री मंत्र मानवाला लाभलेली दैवी देणगी आहे. गायत्री मंत्र पापनाशक, पुण्यवर्धक आहे. ह्या ...

तमिळनाडूतील मकरसंक्रांत अर्थात पोंगल

तमिळनाडूतील मकरसंक्रांत अर्थात पोंगल
तमिळनाडूत मकरसंक्रांत पोंगल या उत्सवाच्या रूपात साजरी केली जाते. सौर पंचांगानुसार पोंगल ...

देव पूजा दररोज या प्रकारे करणे फलदायी

देव पूजा दररोज या प्रकारे करणे फलदायी
पूजा करणे याबाबत एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे पूजा करून टाकली, पूजा उरकून ...

मकर संक्रातीला हे काम टाळा नाही तर वर्षभर झेलावं लागेल ...

मकर संक्रातीला हे काम टाळा नाही तर वर्षभर झेलावं लागेल नुकसान
या दिवशी उशीरापर्यंत झोपणे योग्य नाही. सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्ध्य देऊन ...

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...