हिवाळ्यात नैसर्गिक चकाकी येण्यासाठी अशाप्रकारे स्किन केअर रूटीनमध्ये अक्रोडाचा समावेश करा

Last Modified शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (21:17 IST)
अक्रोड खाण्याचे अनेक फायदे आहेत. हे खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण तर होतोच शिवाय सांधेदुखी आटोक्यात राहते, पण हे माहित आहे का की अक्रोडाचे अनेक फायदे देखील आहेत. अक्रोड फक्त
ग्लोइंग स्किन देत नाही, तर त्वचेच्या अनेक समस्याही याने दूर होतात. अक्रोड मध्ये प्रथिने, चरबी, फायबर आणि कार्बोहायड्रेट्स मुबलक प्रमाणात असतात. इतकेच नाही तर त्यात कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, तांबे, ओमेगा-3 फॅटी ऍसिडस्, मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस्, फॉस्फरस, सेलेनियम आणि झिंक देखील आढळतात, त्यामुळे अक्रोड केवळ आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्यासाठीही चांगले आहे.

1 फेसपॅक बनवून वापर करू शकता -
एक चमचा अक्रोड पावडर, एक चमचा ऑलिव्ह ऑईल, दोन चमचे गुलाबजल आणि अर्धा चमचा मध एकत्र करून फेस पॅक बनवा आणि पेस्ट बनवा
.
हा पॅक चेहऱ्यावर लावून 15 मिनिटे तसेच राहू द्या.
कोरडे झाल्यानंतर, आपला चेहरा पाण्याने धुवा.
चांगल्या परिणामांसाठी हा फेस पॅक आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावू शकता.

2 डोळ्याखालील काळ्या वर्तुळांसाठी-

अक्रोड तेल डोळ्यांखालील सूज दूर करते आणि काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करते.
थोडे अक्रोड तेल घ्या. तेल गरम करून डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांवर लावा आणि झोपा . त्यानंतर नेहमी प्रमाणे सकाळी चेहरा धुवा. याचा प्रभाव दिसून येईपर्यंत ही प्रक्रिया दररोज रात्री अवलंबवा .

3 डोळ्यांखालील सुरकुत्या कमी करण्यासाठी -
लिंबाचा रस, मध, ओटमील आणि अक्रोड पावडर एकत्र मिसळून पेस्ट बनवा.
ही पेस्ट डोळ्यांखाली लावा आणि 15-20 मिनिटे राहू द्या.
नंतर पाण्याने स्वच्छ धुवा.
आपण आठवड्यातून तीन ते चार वेळा ही प्रक्रिया पुन्हा करू शकता.





यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

हिवाळ्यात रोज गाजराचा ज्यूस प्यायल्याने चेहर्‍यावर येईल

हिवाळ्यात रोज गाजराचा ज्यूस प्यायल्याने चेहर्‍यावर येईल ग्लो
निरोगी आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी आपण सर्वजण खूप मेहनत घेतो. यासाठी खर्च करुन ...

Sarkari Naukri 2021:रेल्वेत थेट भरती, 10वी उत्तीर्ण ...

Sarkari Naukri 2021:रेल्वेत थेट भरती, 10वी उत्तीर्ण बेरोजगारांना मिळणार नोकऱ्या
सरकारी नोकरी 2021: रेल्वेमध्ये पुन्हा एकदा बंपर भरती करण्यात येत आहे. या थेट भरतीमुळे ...

Relationship Tips:लग्नानंतर प्रेम कमी होऊ लागले आहे, या ...

Relationship Tips:लग्नानंतर प्रेम कमी होऊ लागले आहे, या टिप्स अवलंबवा
एखादी व्यक्ती इतकी प्रेमात पडते की त्याच्याशिवाय जीवन जगणे कठीण होऊन जाते ज्याची आपण ...

मासिक पाळी दरम्यान करा हे 3 योगासने करा वेदनांपासून मुक्ती ...

मासिक पाळी दरम्यान करा हे 3 योगासने करा वेदनांपासून मुक्ती मिळेल
मासिक पाळीच्या काळात महिलांना ओटीपोटात दुखणे, पाय दुखणे, मूड बदलणे, सूज येणे, स्तन दुखणे ...

Vitamin B12 च्या अभावामुळे होऊ शकतो स्मृतिभ्रंश, जाणून घ्या ...

Vitamin B12 च्या अभावामुळे होऊ शकतो स्मृतिभ्रंश, जाणून घ्या कोणत्या आजारांना धोका
जर तुम्हाला आजारांपासून दूर राहायचे असेल तर व्हिटॅमिन बी-12 शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. ...