आता रेशन दुकानात भरता येईल वीज-पाण्याची बिले

ration card rules
Last Modified बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (16:21 IST)
मोदी सरकारच्या अन्न व पुरवठा मंत्रालयाने एक नवा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार स्वस्त धान्य दुकान अर्थात रेशन दुकानांतून आता वीज, पाणी अणि इतर सुविधांची बिले भरण्याची सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. याबाबत अन्न व पुरवठा मंत्रालयाने यासाठी सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेडशी एक करार केला आहे. या करारावर सार्वजनिक पुरवठा उपसचिव ज्योत्स्ना गुप्ता आणि सीएससीचे उपाध्यक्ष सार्थिक सचदेव यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
हा करार केल्याने स्वस्त धान्य दुकान अर्थात रेशन दुकानांतून मोदी सरकारकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत गरिबांना स्वस्त किंमतीत अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. या योजनेमध्ये 80 कोटी जणांना अन्न सुरक्षाचा लाभ दिला जातो आहे. दरम्यान आता सगळ्यांना नव्या सुविधांचा लाभ घेता यावा या माध्यमातून नागरीकांना सुविधा मिळणार आहे. त्याचबरोबर दुकानदारांनाही नवीन व्यवसाय मिळणार आहे.
अन्न व पुरवठा मंत्रालय आणि सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसच्या करारानुसार
आता स्वस्त धान्य दुकानात वीज, पाणी बिलासोबतच पॅन नंबर आणि पासपोर्टचे अर्ज दाखल करण्या़साठीही मुभा देण्यात आली आहे.
तसेच निवडणूक आयोगाशी संबंधित सुविधा देखील उपलब्ध होणार आहेत.
यामुळे ग्राहकांच्या सोयीसाठी अशा गोष्टी करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे याबाबत करार करण्यात आला आहे.
तर या करारावर सार्वजनिक पुरवठा उपसचिव ज्योत्स्ना गुप्ता आणि सीएससीचे उपाध्यक्ष सार्थिक सचदेव यांनी सह्या केल्या आहेत.
त्यावेळी अन्न व पुरवठा सचिव सुधांशू पांडेय आणि सीएससीचे दिनेशकुमार त्यागी उपस्थित होते.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

कापसाच्या ढिगार्‍यामध्ये गुदमरून मुलाचा मृत्यू

कापसाच्या ढिगार्‍यामध्ये गुदमरून मुलाचा मृत्यू
खेळताना कापसाच्या दिगात अडकून गुदमरून अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ...

Breast Cancer : तरुण मुलींमध्ये का वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा ...

Breast Cancer : तरुण मुलींमध्ये का वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका?
फेब्रुवारी महिना, वर्ष 2020. देशभरात कोरोनाची प्रकरणं वाढत असतानाच घरापासून जवळपास 200 ...

Breaking : राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा

Breaking : राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा
पंचकुला येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंगला ...

BSNLची धमाकेदार ऑफर, 56 रुपयांमध्ये 10GB इंटरनेट Free आणि ...

BSNLची धमाकेदार ऑफर, 56 रुपयांमध्ये 10GB इंटरनेट Free आणि बरेच काही
सरकारी दूरसंचार कंपनी भारतीय संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आपल्या काही प्रीपेड प्लॅनच्या ...

महाविकास आघाडीच्या नेत्यांना नुसत्या खुर्च्या उबवू नका, तर ...

महाविकास आघाडीच्या नेत्यांना नुसत्या खुर्च्या उबवू नका, तर भाजपला सडेतोड उत्तर द्या
राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमधील नेत्यांवर, मंत्र्यांवर भाजपचे नेते भ्रष्टाचाराचे ...