अनुष्का आणि विराटच्या घरी नाही एकही नोकर

virat kohli couple
नवी दिल्ली| Last Modified मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (12:24 IST)
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे एक स्टार कपल. हे कपल अगदी डाऊन टू अर्थ आहे. हो, नाव, पैसा, ग्लॅमर असे सगळे काही असूनही या दोघांचे पाय जमिनीवर आहेत. हे आम्ही नाही तर मजी क्रिकेटपटू शरणदीप सिंहांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. हो, विराट व अनुष्काच्या घरी नोकर नाही, असे त्यांनी सांगितले आहे. शरणदीप सिंह यांनी सांगितले, ‘अनुष्का व विराटच्या घरी मी नेहमीच जातो. त्यांच्या घरी कोणताच नोकर नाही. मी घरी जातो तेव्हा अनुष्का व विराट दोघेही आपल्या हाताने मला वाढतात. यापेक्षा आणखी काय हवे? विराट व अनुष्का तुमच्यासोबत बसतात, गप्पा करतात. तुमच्यासोबत डिनरसाठी बाहेर जातात. हेच तर हवे असते. ते दोघेही खूप डाऊन टू अर्थ आहेत.' या दोघांच्या घरी गेल्या 11 जानेवारीला कन्यारत्न जन्मले. आपल्या मुलीचे त्यांनी वामिका असे नामकरण केले आहे. वामिकाचे नाव विराट व अनुष्का या दोघांच्या नावाला जोडून ठेवण्यात आले आहे.
यात विराटचा ‘व' आणि अनुष्काचा ‘का' याचा समावेश आहे. वामिकाचा अर्थ होतो देवी दुर्गा. हे नाव दुर्गा देवीच्या नावापैकी एक आहे. विराट आणि अनुष्का यांची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यावेळी दोघे जाहिरातीचे शूटिंग करत होते. यदरम्यान दोघांमध्ये फ्रेंडशीप झाली आणि 2017 साली दोघांनी इटलीत लग्न केले.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

आयसीसी महिला एकदिवसीय क्रमवारीत स्मृती मंधानाचे स्थान घसरले

आयसीसी महिला एकदिवसीय क्रमवारीत स्मृती मंधानाचे स्थान घसरले
भारतीय महिला संघाची सलामीची फलंदाज स्मृती मंधाना मंगळवारी जाहीर केलेल्या आयसीसी ...

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोविड -19 ...

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोविड -19 लसचा पहिला डोस घेतला
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मंगळवारी अहमदाबादामधील रुग्णालयात कोविड ...

अश्विनचा वनडे संघात समावेश करा : हॉग

अश्विनचा वनडे संघात समावेश करा : हॉग
भारताचा स्टार खेळाडू रविचंद्रन अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये कित्येकदा मॅचविनर सिध्द झाला ...

यो-यो टेस्ट पास होण्याचे वरूणपुढे आव्हान

यो-यो टेस्ट पास होण्याचे वरूणपुढे आव्हान
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना 12 मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी ...

भडकलेल्या आफ्रिदीने आयसीसीला विचारले प्रश्न

भडकलेल्या आफ्रिदीने आयसीसीला विचारले प्रश्न
पाकचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी आयसीसीच्या त्या नियमामुळे नाखूश झाला आहे, जो ...