सामान्य ज्ञान - ट्रेनची साखळी ओढल्यावर ट्रेन का थांबते ?

train
Last Modified रविवार, 21 फेब्रुवारी 2021 (09:30 IST)
आपण सर्वानी ट्रेन मध्ये प्रवास केलाच आहे. प्रवासाच्या दरम्यान कोणी तरी साखळी ओढली असे ऐकण्यात आलेच असेल. पण आपण
कधी विचार केला आहे का की साखळी ओढल्यावर ट्रेन का थांबते आणि ट्रेनमधील टीटी ला कसे कळते की कोणी साखळी ओढली आहे चला तर मग जाणून घेऊ या.
सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊ या की ट्रेन मध्ये ब्रेक कसे काम करतात? ट्रेन मध्ये देखील एयर ब्रेक असतात. जे बस किंवा तर्क सारख्या रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांमध्ये असते. ट्रेन च्या ब्रेक मध्ये एक पाइप असतो ज्यामध्ये हवा भरलेली असते. ही हवा ब्रेक शू ला
मागे पुढे करते आणि जेव्हा ब्रेक शू चाकाला घासले जाते तेव्हा ब्रेक लागतात. परंतु ब्रेक कधी आणि कोणत्या स्थितीमध्ये लावायचे आहे हे पूर्णपणे ट्रेनचा चालक म्हणजे लोकोपायलट आणि त्याचे सहकारी गार्ड ह्यांच्या समजूतदारीवर निर्भर आहे.ज्या प्रकारे रस्त्यावर 3
सिग्नल असतात हिरवा,पिवळा आणि लाल. त्याच प्रकारे रेलवे मध्ये देखील तीन सिग्नल असतात. हिरवा
सिग्नल असल्यावर ट्रेन वेगाने धावत असते.पिवळा सिग्नल मिळाल्यावर लोकोपायलट ला ट्रेन ची स्पीड कमी करायचे असते. परंतु जर पिवळाच सिग्नल वारंवार मिळत असेल तर त्याला स्पीड कमी करण्याची काहीच गरज नाही. जर लाल सिग्नल मिळत आहे त्याचा अर्थ आहे की लोकोपायलट ने सिग्नलच्या पूर्वी ट्रेन थांबवून द्यावी.यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

बोध कथा : मूर्ख शेळ्या भांडून मेल्या

बोध कथा : मूर्ख शेळ्या भांडून मेल्या
एका जंगलात दोन शेळ्या राहत होत्या.त्या जंगलाच्या वेगवेगळ्या भागात गवत खात होत्या

आरोग्यवर्धक चविष्ट नारळाचे चिप्स

आरोग्यवर्धक चविष्ट नारळाचे चिप्स
सध्या लोक आरोग्यासाठी जागरूक झाले आहेत, तळलेले पदार्थ खाणे टाळत आहे

आरोग्य: कोरफडचा अधिक वापर आरोग्यासाठी धोकादायक असू शकतो.

आरोग्य: कोरफडचा अधिक वापर आरोग्यासाठी धोकादायक असू शकतो.
कोरफडाचे बरेच फायदे आहे, हे आरोग्यासह त्वचा, केस आणि वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ...

गुरुमंत्र : प्रत्येक परीक्षेत 100% गुण मिळविण्यासाठी या ...

गुरुमंत्र : प्रत्येक परीक्षेत 100% गुण मिळविण्यासाठी या टिप्स अवलंबवा
परीक्षा कोणतीही असो, समस्या सोडविण्याशिवाय बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. ...

जागतिक महिला दिन विशेष 2021 : "महिलांचा सन्मान "

जागतिक महिला दिन विशेष 2021  :
आपल्या भारतीय संस्कृतीत महिलांना विशेष सन्मान आणि महत्त्व दिले आहे.