सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते कसे ,मजबूत होतात हाडे, जाणून घ्या.

Last Modified मंगळवार, 11 मे 2021 (21:46 IST)
सूर्यप्रकाशाचे फायदे-आयुष्यात सूर्याला खूप महत्त्व असते. सकाळी सूर्याचा प्रकाश चेहऱ्यावर आला की झोप उघडते.नैसर्गिकरित्या उघडणारी झोप आरोग्यासाठी नेहमीच चांगली असते.सध्या सूर्याच्या उष्णतेमुळे अनेक आजारांचा धोका असतो. जसे की अन्नातून विषबाधा पाण्याची कमतरता, त्वचेचा चा कर्करोग,अपचनाची समस्या इ. परंतु
सूर्य आपल्या शरीराला बळकट करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे व्हिटॅमिन्स देतो.
जेव्हा शरीरात व्हिटॅमिनची कमतरता येते तेव्हा हाडे कमकुवत होऊ लागतात, डॉक्टर आपल्याला सूर्यप्रकाश घेण्यास सल्ला देतात. तथापि, सूर्यप्रकाश फक्त सकाळी 7 ते 9 पर्यंत घेतला जाऊ शकतो, म्हणजेच फक्त 2 तास. अन्यथा ते हानिकारक असते.
दररोज सकाळी 15 मिनिटांचा सूर्यप्रकाश घेतल्याने हाडे मजबूत होतात, तणाव कमी होतो, भूक सुधारते आणि झोप सुधारते, कारण सूर्यापासून मिळणारे व्हिटॅमिन्स आपल्या शरीरात पोहोचतात.
नियमितपणे सूर्यप्रकाश घेतल्याने शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता कधीच उद्भवणार नाही. प्रत्येकाने दररोज सकाळी 15 मिनिटांचा सूर्यप्रकाश घ्यावा, मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

फळ आणि भाज्यांमध्ये आढळणाऱ्या पोषक घटकांची माहिती घेऊ या

फळ आणि भाज्यांमध्ये आढळणाऱ्या पोषक घटकांची माहिती घेऊ या
सध्याच्या महागाईच्या काळातही आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. कारण दुसरीकडे कोरोना ...

International Yoga Day 2021: योगासनाचे हे नियम जाणून घ्या

International Yoga Day 2021: योगासनाचे हे नियम जाणून घ्या
योगा हा आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे. आजच्या वेगवान जीवनात, जिथे लोक स्वत: ला निरोगी ...

रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आले पाक वडी बनवा

रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आले पाक वडी बनवा
पावसाळा आपल्या बरोबर आजार घेऊन येतो,सर्दी ,पडसं,खोकला हे सामान्य आहे.आपण आपली रोग ...

जागतिक संगीत दिन 2021 विशेष :सर्वप्रथम संगीत दिवस कुठे ...

जागतिक संगीत दिन 2021 विशेष :सर्वप्रथम संगीत दिवस कुठे साजरा केला आणि संगीताचे महत्व काय आहे?
दर वर्षी 21 जून रोजी संगीत दिवस साजरा केला जातो.याला फेटे डी ला म्युझिक असे ही ...

सर्वेश्वरा, शिवसुंदरा

सर्वेश्वरा, शिवसुंदरा
सर्वेश्वरा, शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना तिमिरातुनी तेजाकडे प्रभुः आमुच्या ने जीवना