राष्ट्रीय विज्ञान दिन

Last Modified बुधवार, 26 फेब्रुवारी 2020 (18:47 IST)
राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधित संस्था, मंत्रालय यांचा संयुक्त विद्यमानाने दर वर्षी 28 फेब्रुवारी रोजी साजरा होतो आणि विज्ञानाच्या फायद्या विषयी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि विज्ञान विषयी वैज्ञानिक विचारसरणी निर्माण करण्यासाठी उद्देशून साजरा होतो. 28 फेब्रुवारी 1928 ला सर सी. व्ही. रमणं याने त्यांचा शोध जाहीर केला.ह्यासाठी
त्यांना 1930 मध्ये नोबल पारितोषिक देण्यात आले. राष्ट्रीय विज्ञानदिनाचे
मूळ उद्देश्य तरुण विद्यार्थींना विज्ञानाकडे प्रेरित करणे आणि आकर्षित करणे आहे. त्याच बरोबर विज्ञान आणि वेज्ञानिककृतीसाठी सर्वसामान्य जागृती निर्माण करणे आहे. या दिवशी राष्ट्रीय आणि इतर प्रयोगशाळेत, विज्ञान अकादमीशाळेत, महाविद्यालयात, प्रशिक्षणसंस्थेत विविध वैज्ञानिक उपक्रमांशी निगडित कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भाषण, नाटक, निबंध, विज्ञान क्विझ, विज्ञान प्रदर्शनं, वैज्ञानिक चर्चासत्र आयोजित केले जाते. राष्ट्रीय व इतर पुरस्कार या क्षेत्रात विशेष योगदान म्हणून जाहीर केले जातात. विज्ञानाची लोकप्रियता वाढविण्यासाठी विशेष बक्षीशे ठेवली जाते. (नॅशनल सायन्स डे) राष्ट्रीय विज्ञान दिन संपूर्ण भारतात साजरा केला जातो.
28 फेब्रुवारी रोजी सी. व्ही. रमणं यांचा शोधाचा पारावार झाला. या निमित्ताने भारतात 1986 पासून 28 फेब्रुवारी हा दिन "राष्ट्रीय विज्ञान दिन" म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त देशातील विज्ञानाची निरंतर प्रगती होण्याची नितांत गरज आहे.यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

थंडगार कैरीचं पन्हं, सोपी विधी जाणून घ्या

थंडगार कैरीचं पन्हं, सोपी विधी जाणून घ्या
साहित्य - 4 - 5 नग कैऱ्या, 4 वाटी साखर, वेलची पूड, मीठ. कृती - कैऱ्या साली ...

आरोग्य टिप्स : कोरड्या खोकल्यावर घरघुती उपाय करुन बघा

आरोग्य टिप्स : कोरड्या खोकल्यावर घरघुती उपाय करुन बघा
बदलत्या हंगामाच्या आपल्या शरीरांवर प्रभाव पडत असतो. सर्दी पडसे तर हमखास होतोच. विशेषतः ...

21 Days lock down: पार्टनरसोबत अशा प्रकारे घालावा वेळ

21 Days lock down: पार्टनरसोबत अशा प्रकारे घालावा वेळ
हा काळ असा आहे की आपल्याला आपल्या कुटुंबासह वेळ घालवण्यासाठी हवा तेवढा वेळ मिळत असेल. ...

आरोग्यासाठी फायदेशीर मखाणे, हे खाल्ल्यास 6 रोग राहतील

आरोग्यासाठी फायदेशीर मखाणे, हे खाल्ल्यास 6 रोग राहतील लांब..
माखाणे सारख्या सुक्या मेव्याचे गुणधर्म आणि त्याचे फायदे ऐकल्यावर आपण दररोजच्या आहारात ...

सिगरेट ओढताय कोरोनाचा तुम्हाला जास्त धोका

सिगरेट ओढताय कोरोनाचा तुम्हाला जास्त धोका
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. कोरोना संबंधीत एक अति महत्त्वाची ...