Protocol Of President: जर राष्ट्रपती राज्याच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांचा प्रोटोकॉल काय आहे, माहिती जाणून घ्या

kovind
Last Modified बुधवार, 15 सप्टेंबर 2021 (15:20 IST)
देशाचे राष्ट्रपती हे देशाचे पहिले नागरिक असतात.भारताच्या राष्ट्रपतींच्या सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी एक विशेष प्रोटोकॉल बनवण्यात आला आहे, ज्याचे पालन त्यांच्या प्रत्येक प्रवासा
दरम्यान करावे लागते.

Travel Protocol of President Of India: देशातील सर्वात मोठे
पद म्हणजे राष्ट्रपतीचे(President Of India) आहे .देशाचे राष्ट्रपती हे देशाचे पहिले नागरिक असतात. भारताच्या राष्ट्रपतींच्या सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी एक विशेष प्रोटोकॉल बनवण्यात आला आहे, ज्याचा प्रत्येक दौऱ्या दरम्यान पालन करणे आवश्यक आहे. त्यांच्या हालचालीपूर्वी काही विशेष तयारी केली जाते. प्रवासादरम्यान, ते एका विशेष कारमधून ये - जा करतात.राष्ट्रपतींच्या प्रवासाच्या प्रोटोकॉलबद्दल जाणून घेऊया-

* राष्ट्रपतींच्या प्रवासाचे प्रकार -
1
सार्वजनिक प्रवास - जेव्हा राष्ट्रपती पदभार स्वीकारतात तेव्हा त्यांचा पहिला
प्रवास हा सार्वजनिक प्रवास मानला जातो.
2 अधिकृत प्रवास - तसे, जर देशाचे राष्ट्रपती कोणत्याही प्रवासावर गेले तर त्याला अधिकृत प्रवासच मानतात .


* राष्ट्रपतींचा कार्यक्रम पूर्वी पासून निश्चित केला जातो-
राष्ट्रपतीं एखाद्या देशाच्या दौऱ्यावर असतात तेव्हा त्यांचा हा कार्यक्रम आधीपासूनच
नियोजित केलेला असतो. राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉलनुसार, जेव्हा ते कोणत्याही शहर किंवा गावाला भेट देतात तेव्हा त्यांच्या कार्यक्रमात कोणताही बदल केला जाऊ शकत नाही.याशिवाय त्यांना भेटणाऱ्या लोकांची संख्याही निश्चित असते.राष्ट्रपतींच्या कोणत्याही कार्यक्रमाला कोण उपस्थित राहणार हे आगाऊ ठरवले जाते. ही यादी राष्ट्रपती भवनातून मंजुरी मिळाल्यानंतरच तयार करून पुढे पाठवली जाते.

* यांना राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा अधिकार आहे-

फक्त विशिष्ट व्यक्ती आणि अधिकारी सहभागी देशाच्या राष्ट्रपतींच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. यामध्ये केवळ राज्याचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव, महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक, सरकारचे सचिव (राजकीय), पोलीस आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी, संरक्षण सेवांचे वरिष्ठ अधिकारी राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांद्वारे
विमानतळावर राष्ट्रपतींचे स्वागत केले जाते.

* राष्ट्रपतींच्या कारचे वैशिष्ट्ये -

आपल्याला सांगत आहोत, की राष्ट्रपती ज्या कारने जातात ती खूप खास असते. ही मर्सिडीज एस-क्लास (S-600) पुलमैन गार्ड कार आहे. या कारची किंमत सुमारे 10 ते 12 कोटी असते. या गाडीवर नंबर प्लेटही नसते. ही कार बुलेट प्रूफ असून बॅलिस्टिक प्रोटेक्शन फीचरसह असते. या कारमध्ये इमरजेंसी फ्रेश एयर सिस्टम आहे जी आपत्कालीन परिस्थितीत ऑक्सिजन पुरवण्यास मदत करते. यासह,त्यात नाइट व्यू असिस्ट असते, जेणेकरून रात्रीच्या अंधारातही ही कार सहजपणे चालवता येईल. राष्ट्रपतींच्या प्रवासाचा संपूर्ण खर्च सरकारी खजिन्यातून केला जातो.
यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

पार्टनरशी भांडण सोडवल्यानंतरही या गोष्टी लक्षात ठेवा

पार्टनरशी भांडण सोडवल्यानंतरही या गोष्टी लक्षात ठेवा
जोडप्यांमध्ये अधूनमधून भांडणे होणे सामान्य आहे परंतु असे क्षुल्लक वाद लवकरच सोडवले ...

जर तुम्हाला ध्यान करण्यात समस्या असेल तर या नियमांचे पालन ...

जर तुम्हाला ध्यान करण्यात समस्या असेल तर या नियमांचे पालन करा, चांगले परिणाम मिळतील
चांगले जीवन जगण्यासाठी ध्यान अत्यंत महत्वाचे आहे. जर तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ...

लोभी कुत्र्याची कथा

लोभी कुत्र्याची कथा
एका गावात एक कुत्रा राहत होता, जो खूप लोभी होता. गावातील इतर सर्व कुत्रे आणि इतर प्राणी ...

Kitchen Tips: रवा, मैदा आणि बेसन पीठ खराब होऊ नये यासाठी ...

Kitchen Tips: रवा, मैदा आणि बेसन पीठ खराब होऊ नये यासाठी सोप्या टिपा
मैदा, रवा आणि बेसनापासून बनवलेली डिश प्रत्येकाला आवडते. परंतु या गोष्टी दीर्घकाळ ...

घरी बसून या प्रकारे कमावू शकतात महिला

घरी बसून या प्रकारे कमावू शकतात महिला
आपण गृहिणी आहात, नोकरी करण्याची खूप इच्छा आहे, पण परिस्थिती अनुकूल नाही. अशा परिस्थितीत, ...