काय सांगता, काकडी मधुमेहासाठी रामबाण आहे

Last Modified शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (20:23 IST)
मधुमेह धोकादायक आजार आहे जो चयापचय अनियंत्रित झाल्यामुळे होतो. टाइप
2 मधुमेह बहुतेक प्रत्येक रुग्णांमुळे आढळतो. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहाराविषयी काळजी आणि सावधगिरी
बाळगली पाहिजे. मधुमेहा साठी काकडी फायदेशीर आहे.


* रक्तातील साखरेची पातळी कमी करते-
या मध्ये असलेले घटक गटातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास प्रभावी आहे. अशा परिस्थितीत मधुमेहाच्या रुग्णांसाठी काकडी फायदेशीर आहे.

* लठ्ठपणा कमी करते -
शरीराचे वजन वाढल्याने रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होऊ शकते. अशा परिस्थितीत काकडी शरीराचा लठ्ठपणा कमी करते. या मध्ये कमी कॅलरी आणि पोषक अधिक असतात. म्हणून
काकडी खाल्ल्यानं भूक लवकर लागत नाही.



* रोग प्रतिकारक शक्ती वाढवते -
रुग्णांची शक्ती वाढविण्यासाठी काकडी प्रभावी आहे, त्यात मुबलक प्रमाणात अँटी ऑक्सीडेन्ट असतात जे शरीरात मुक्त रेडिकल्सशी लढण्यासाठी सामर्थ्य देतात, या मुळे जुन्या आजाराचा धोका कमी होतो.

* डोळ्यांची दृष्टी सुधारते.

ज्या लोकांना बऱ्याच काळापासून मधुमेहाचा त्रास आहे. त्यांना दृष्टी संबंधित समस्यांना सामोरी जावे लागते. अशा परिस्थितीत काकडी खाणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. काकडी व्हिटॅमिन ए चे उत्तम स्रोत आहे. जी डोळ्याची दृष्टी वाढविण्यास उपयुक्त आहे.

* इन्स्युलिन ची पातळी चांगली होते-
काकडीमध्ये अँटी ऑक्सिडंट असतात. जे युरिक ऍसिड नियंत्रित करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त या मध्ये प्युरीन नसते. जेव्हा शरीरातील युरिक ऍसिडची पातळी चांगली असेल तेव्हाच शरीरात इन्स्युलिनची पातळी देखील चांगली राहते.

* डिहायड्रेशन किंवा निर्जलीकरण होणार नाही-
मधुमेह असलेल्या रुग्णांना वारंवार लघवी करण्याची समस्या उद्भवते, या मुळे पाण्याची कमतरता होऊ शकते. जेणे करून त्यांना थोड्या थोड्या वेळाने तहान लागू शकते. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असतात, या मुळे शरीर हायड्रेट राहते.



यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

हृदयामध्ये राम - सीता

हृदयामध्ये राम - सीता
रावणाशी युद्ध जिंकल्यानंतर श्रीरामाने त्या सर्वांना भेटवस्तू दिल्या ज्यांनी युद्धात ...

श्रीरामाचे हे 5 गुण जीवनात अमलात आणा, यशस्वी व्हा

श्रीरामाचे हे 5 गुण जीवनात अमलात आणा, यशस्वी व्हा
सहनशील व धैर्यवान सहिष्णुता आणि संयम हा भगवान रामाचा एक विशेष गुण आहे. कैकेयीच्या ...

मुलांना दररोज खायला द्या हे पदार्थ, हुशारी दिसून येईल

मुलांना दररोज खायला द्या हे पदार्थ, हुशारी दिसून येईल
मुलांनी प्रगती करावी अशी इच्छा सर्व पालकांना असते अशात त्याच्या खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष ...

चलती वेगन सौंदर्यप्रसाधनांची

चलती वेगन सौंदर्यप्रसाधनांची
कोरोनामुळे बर्याच गोष्टी बदलल्या आहेत. लग्नसोहळे कमी खर्चात आणि मोजक्या पाहुण्यांच्या ...

दही कबाब रेसिपी

दही कबाब रेसिपी
हे तयार करण्यासाठी सर्वात आधी दह्याला कपड्यात बांधून पाणी काढून घ्या. नंतर दही 8 ...