या पाच सामान्य सवयीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढतो

corona
Last Modified गुरूवार, 22 एप्रिल 2021 (09:09 IST)
कोरोना विषाणूची दुसरी लाट एक धोकादायक रूप घेत आहे. दररोज देशभरातून प्रकरणे समोर येत आहेत. अशा परिस्थितीत कोविड 19 विषयी प्रत्येकाच्या मनात भीती असते, परंतु कठीण काळात या भीतीवर मात करून, आपल्याला फक्त काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल जेणेकरून आपली प्रतिकारशक्ती कायम राहील आणि संक्रमणाचा धोका कमी होईल. आपल्या बऱ्याच लहान सवयीमुळे कोरोना संसर्ग होऊ शकतो. अशा काही सामान्य सवयी, आम्ही तुम्हाला सांगत आहोत-
बाहेरून आल्यावर हात न धुणे

आपण देखील बाजारात गेले असल्यास, नंतर परत आल्यावर हात धुवा. हात न धुता लोक कोरोनाचा धोका वाढवतात. बाजारात, एखाद्याने वस्तूंना स्पर्श केल्याचा किंवा लोकांच्या संपर्कात येण्याचा धोका वाढला आहे.


पॅकेटला तोंडाने उघडणे
सहसा काही लोकांना हाताने पॅकेट न उघडण्याची सवय असते, ते तोंडाने हे पॅकेट उघडतात. त्याने कोरोना संसर्ग देखील होऊ शकतो कारण आपल्याला माहीत नाही की कोण
कोणत्या व्यक्तीच्या हाताखालून पॅकेट गेले आहे.

वारंवार डोळ्यांना स्पर्श करणे
डोळ्यांना सारखे सारखे हात लावणे हे देखील आरोग्यासाठी चांगले नाही. त्याच वेळी, वारंवार कामाच्या मध्यभागी डोळ्यांना स्पर्श केल्यास देखील संसर्ग होण्याचा धोका असतो. ही सवय सोडणे चांगले आहे.
दिवसभर अंथरुणावर राहणे किंवा अॅक्टिव्हिटी न करणे

अंथरुणावर बसून सतत काम करणे किंवा कोणतीही शारीरिक क्रिया न करणे. आपल्या
रोगप्रतिकार शक्ती कमकुवत करत जाते, याचा
केवळ आपल्या आरोग्यावरच परिणाम होत नाही बलकी कोरोनाचा धोकाही वाढतो.

स्ट्रीट फूड किंवा बाहेरच्या खाद्य पदार्थांना लगेचच खाणे

आपण भाज्या किंवा फळे खरेदी करता. आपण आणत्या बरोबर किंवा बाहेरील गोष्टी खाऊ नये. तुम्हाला घरी आल्यानंतर वस्तूंना धुवायचे तसेच आपले हात देखील धुवावेत, जेणेकरून जोखीम वाढणार नाही.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

जास्वंदाचं फुल आरोग्य आणि सौंदर्यतेचा खजिना

जास्वंदाचं फुल आरोग्य आणि सौंदर्यतेचा खजिना
जास्वंदाचं फुल जे दिसायलाच सुंदर नाही तर,आरोग्य आणि सौंदर्येचा खजिना देखील आहे. याला ...

लॉक डाऊन मध्ये जोडीदारासह चांगला वेळ घालविण्यासाठी काही ...

लॉक डाऊन मध्ये जोडीदारासह चांगला वेळ घालविण्यासाठी काही टिप्स
सध्या देशात कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे परिस्थिती फारच वाईट आहे. त्यामुळे अनेक ...

आरोग्यवर्धक चविष्ट कॅरेट सूप विद बटर

आरोग्यवर्धक चविष्ट कॅरेट सूप विद बटर
साहित्य- 250 ग्रॅम गाजर, 50 ग्रॅम मसूरडाळ, 1 कप दूध, 50 ग्रॅम क्रीम, 1 कांदा, 1 चमचा ...

चांगले करियर बनविण्यासाठी या 10 गोष्टी लक्षात ठेवा

चांगले करियर बनविण्यासाठी या 10 गोष्टी लक्षात ठेवा
आपण चांगले करियर बनवू इच्छिता तर पुस्तकी ज्ञानाशिवाय देखील काही गोष्टींची काळजी घेणं ...

उन्हाळ्यात या 4 आजारांचा जास्त धोका असतो,काळजी घ्या

उन्हाळ्यात या 4 आजारांचा जास्त धोका असतो,काळजी घ्या
उन्हाळाचा हंगाम बऱ्याच लोकांना आवडतो. या हंगामात थंड खायला मिळत. एसी किंवा कुलरच्या थंड ...