Immunity Booster Tea दालचिनी चहा, जाणून घ्या कृती

cinnamon tea
Last Modified सोमवार, 26 एप्रिल 2021 (10:59 IST)
कोरोना काळात रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी अनेक प्रयोग केले जात आहे. आयुर्वेदात देखील अनेक चांगल्या गोष्टी सांगण्यात आल्या आहे ज्याने इम्युनिटी बूस्ट होण्यास मदत होते. त्यापैकी एक म्हणजे दालचिनी चहा. या चहाचे सेवनाने अनेक फायदे होतात-
दालचिनी चहा पिण्याने वजनावर नियंत्रण राहतं.
याने शरीराचं मेटाबॉलिज्म वाढते.
दालचिनी चहामध्ये आढळणार्‍या पॉलिफेनॉल्स अँटीऑक्सिडेंट्स तत्वामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत होते.
या चहाचे सेवन केल्याने हृदयरोगांपासून बचाव होऊ शकतो.
या चहाने इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते ज्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
या चहाचे सेवन केल्याने मासिक पाळी दरम्यान होणार्‍या वेदनांपासून मुक्ती मिळते.
आणि सर्वात म्हत्वाचे म्हणजे यान रोग प्रतिकारक शक्ती चांगली राहण्यास मदत होते.
दालचिनी चहा बनविण्याची कृती –
एका भांड्यात पाण्यासह थोडी दालचिनी चांगल्याप्रकारे उकळवून घ्या.
दालचिनी चांगली उकळल्यानंतर एका कपात पाणी गाळून घ्या.
आवडीप्रमाणे ‍आणि गरजेप्रमाणे यामध्ये थोडे आले सुद्धा टाकू शकता.
आवाडीनुसार मध किंवा लिंबू रस मिसळून प्या.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

या लॉक डाऊन मध्ये आपली जीवनशैली बदला या 10 गोष्टी लक्षात ...

या लॉक डाऊन मध्ये आपली जीवनशैली बदला या 10 गोष्टी लक्षात ठेवा
कोरोना विषाणूच्या साथीच्या पहिल्या लॉकडाऊन दरम्यान, लोकांमध्ये खूप भीती निर्माण झाली ...

अनुलोम विलोम प्राणायाम करण्याची योग्य पद्धत आणि फायदे जाणून ...

अनुलोम विलोम प्राणायाम करण्याची योग्य पद्धत आणि फायदे जाणून घ्या
प्राणायामाची सुरुवातीची क्रिया म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम.कोरोनामध्ये संक्रमण दरम्यान, ...

वारंवारच्या लॉकडाउननंतर या 10 नियमांची काळजी घ्या

वारंवारच्या लॉकडाउननंतर या 10 नियमांची काळजी घ्या
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. देशातील दुसर्‍या लाटेत अनेकांचे अकाली मृत्यू ...

Lockdown 2021: स्टे होम स्टे सेफचे अनुसरण अशा पद्धतीने करा

Lockdown 2021: स्टे होम स्टे सेफचे अनुसरण अशा पद्धतीने करा
लॉकडाउन टप्पा पुन्हा एकदा सुरू झाला आहे. गरजेनुसार सर्वत्र लॉकडाउन लावले जात आहेत, ...

फॉलिक ऍसिड देणारे चविष्ट मल्टी धान्य धिरडे

फॉलिक ऍसिड देणारे चविष्ट मल्टी धान्य धिरडे
मल्टी ग्रेन म्हणजे मिश्र डाळीचे पीठ. हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आणि पौष्टीक आहे. या ...