शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (08:58 IST)

आणि डॉक्टर बेपत्ताच झाले

एकदा 5 डॉक्टरांनी मिळून 
एका घोड्याचे ऑपरेशन केले,
ऑपरेशन केल्यावर मोठ्या डॉक्टरांनी 
बंड्याला विचारले,बघा, सर्व शस्त्र तर व्यवस्थित आहेत न,
एखादे पोटात तर सुटले नाही न ?
बंड्या-शस्त्र तर सर्व आहे,पण ,
डॉक्टर कात्रे कुठेच सापडत नाही.