जातक कथा मुका राजपुत्र

kids story
Last Modified बुधवार, 9 जून 2021 (08:40 IST)
काशीच्या महाराणीला काहीही अपत्ये नहव्ते.त्या शीलवान असल्याने त्यांनी नियोगाच्या माध्यमाने गर्भधारण केले आणि एक गोंडस मुलाला जन्म दिले. त्यांनी त्याचे नाव तेमिय ठेवले.
तेमिय ला राजसी सुखाचा काही आकर्षण नसल्याने आणि राज्य सांभाळावे

लागू नये या साठी त्यांनी सोळा वर्ष मूक आणि अपंग राहण्याचे नाटक केले.
लोकांनी त्याला राजा म्हणून अपात्र ठरवले आणि राजाला सूचना केल्या की अशा मुलाला स्मशानात पाठवून त्याला पुरवून द्यावे.

राजा ने या कामासाठी सुनंद नावाच्या माणसाची निवड केली.सुनंद राजपुत्राला
रथावर घेऊन स्मशानात गेला आणि तेमिय ला जमिनीवर झोपवून त्याला पुरविण्यासाठी खडडा खणू लागला.

एवढ्यात तेमिय उठून सुनंदच्या पाठीशी जाऊन उभा राहिला आणि त्याला म्हणाला,की मी मुका नाही आणि अपंग देखील नाही.त्याला मुळात सन्यास घ्यायचे आहे.तेमियचे बोलणे ऐकून सुनंदने त्यांचा शिष्य बनण्याची इच्छा सांगितली.तेमियने त्याच्या इच्छेचा मान ठेवून त्याला आपले शिष्य करून घेतले आणि सुनंद ला राजमहालातून महाराज आणि महाराणीने बोलवायला सांगितले.
सुनंद सह राजा राणी तेमिय ला भेटावयास आले.त्यांना तेमिय ने सन्यास घेण्याचे समुपदेश दिले. त्याचे बोलणे ऐकून राजा राणी आणि इतर मंडळी देखील तेमिय सह संन्यासी झाले.

कालांतराने तेमिय एक महान संन्यासी म्हणून प्रख्यात झाले.

यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

श्वास आणि पोटाचे आजार बरे करण्यास उपयुक्त मत्स्यासन

श्वास आणि पोटाचे आजार बरे करण्यास उपयुक्त मत्स्यासन
योगाद्वारे शरीराचे अनेक विकारांवर मात करता येते. त्याचा नियमित सराव केल्याने शरीराची चरबी ...

नाभीमध्ये कोणते तेल टाकल्यामुळे कोणते फायदे होतात

नाभीमध्ये कोणते तेल टाकल्यामुळे कोणते फायदे होतात
रात्री झोपताना नाभी मध्ये तेल घातल्याने अविश्वसनीय फायदे दिसून येतात. वेगवेगळ्या तेलाचा ...

चीज क्रिस्पी बॉल्स, चटपटा नाश्ता झटपट तयार करा

चीज क्रिस्पी बॉल्स, चटपटा नाश्ता झटपट तयार करा
साहित्य - 5 उकळलेले बटाटे 2 चमचे कॉर्न स्टार्च चीज क्यूब्यस 3 हिरव्या मिरच्या 2 ...

DSSSB भरती २०२१: टीजीटी, पटवारी, लिपिक, सहाय्यक शिक्षक या ...

DSSSB भरती २०२१: टीजीटी, पटवारी, लिपिक, सहाय्यक शिक्षक या 7236 पदांसाठी अंतिम तारीख वाढविण्यात वाढली
दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळाने (डीएसएसएसबी) टीजीटी, पटवारी, मुख्य लिपिक, कनिष्ठ सचिवालय ...

ओठांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी या गोष्टींचा वापर करा

ओठांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी या गोष्टींचा वापर करा
हंगामाच्या बदलाबरोबर त्वचेवरही परिणाम होण्यास सुरवात होते. विशेषत: ज्यांची त्वचा कोरडी ...