सोपे किचन टिप्स :

Cooking Tips in Hindi
Last Modified मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (08:40 IST)
* किशमिश हवाबंद डब्यात ठेवून फ्रिजमध्ये ठेवल्यानं जास्त दिवस फ्रेश राहते.


*
गोड धोड करताना जड बूड असलेले भांडे वापरा या मुळे डेजर्ट ची चव वाढेल आणि भान्डे जळणार नाही.

* रात्री राजमा किंवा छोले भिजत घालणे विसरला आहात तर उकळत्या पाण्यात चणे किंवा राजमा भिजत घाला नंतर एका तास नंतर शिजवून घ्या.


* दूध उकळवताना पातेल्यात थोडस पाणी घाला असं केल्यानं तळाशी दूध चिटकणार नाही.


* लसणाला थोडं गरम केल्यावर त्याचे साल लवकर निघतात.


* हिरवे मटार सोलून
पिशवीत घालून फ्रिजर मध्ये ठेवा. मटार ताजे राहतात.

* कडक लिंबाला थोड्यावेळ गरम पाण्यात ठेवल्यावर ते मऊ होत.

* मिरची चे देठ कापून ठेवल्याने मिरची ताजी राहते.


* वरण शिजवताना त्यामध्ये हळद किंवा शेंगदाण्याच्या तेलाच्या काही थेंबा घाला. वरण लवकर शिजेल.


* कणिक मळताना दूध मिसळा पोळी मऊ बनते.


* तिखटात हिंग मिसळा तिखट जास्त काळ टिकते.


* महिन्यातून एकदा मिक्सर मध्ये मीठ घालून फिरवा. ब्लेड ची धार तीक्ष्ण होईल.यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

कामाच्या व्यस्ततेमधून वेळ काढून महिलांनी हे योगासन करावे

कामाच्या व्यस्ततेमधून वेळ काढून महिलांनी हे योगासन करावे
बहुतेक स्त्रिया दिवसाच्या कामातून स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही

बोध कथा : मूर्ख शेळ्या भांडून मेल्या

बोध कथा : मूर्ख शेळ्या भांडून मेल्या
एका जंगलात दोन शेळ्या राहत होत्या.त्या जंगलाच्या वेगवेगळ्या भागात गवत खात होत्या

आरोग्यवर्धक चविष्ट नारळाचे चिप्स

आरोग्यवर्धक चविष्ट नारळाचे चिप्स
सध्या लोक आरोग्यासाठी जागरूक झाले आहेत, तळलेले पदार्थ खाणे टाळत आहे

आरोग्य: कोरफडचा अधिक वापर आरोग्यासाठी धोकादायक असू शकतो.

आरोग्य: कोरफडचा अधिक वापर आरोग्यासाठी धोकादायक असू शकतो.
कोरफडाचे बरेच फायदे आहे, हे आरोग्यासह त्वचा, केस आणि वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ...

गुरुमंत्र : प्रत्येक परीक्षेत 100% गुण मिळविण्यासाठी या ...

गुरुमंत्र : प्रत्येक परीक्षेत 100% गुण मिळविण्यासाठी या टिप्स अवलंबवा
परीक्षा कोणतीही असो, समस्या सोडविण्याशिवाय बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. ...