दिल्लीत काँग्रेसची नाचक्की, निवडणुकीत ६७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

congress
दिल्लीमध्ये कॉंग्रेसला पुन्हा एकदा भोपळाही फोडता आलेला नाही. ७०पैकी ६७ उमेदवारांचे चक्क डिपॉझिट जप्त झाले आहे. त्यामुळे काँग्रेसची परती वाट टागल्याचे दिसून येत आहे. मुळातच काँग्रेस पक्षाने मेहनत घेतली नव्हती. भाजप-’आप’च्या भांडणात न पडण्याचे पक्षाचे धोरण होते. मात्र हे कुठवच चालणार, हे पक्षाला आज ना उद्या ठरवावे लागणार आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. सध्या देशभरात भाजप विरुद्ध बाकी सगळे असे चित्र आहे. दिल्लीत अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टीने भाजप विरोधाची जागा भरून काढली आहे.
२१ वर्षानंतरही भाजपला अपयश
दिल्लीमधील भाजपचा मतदार निश्चित आहे. २०१५ मध्ये भाजपने केवळ ३ जागा जिंकल्या. मात्र त्यावेळीही पक्षाच्या मतांची टक्केवारी ३२ पूर्णांक ३ टक्के होती. याचाच अर्थ ही मतं कुठेही जाणार नव्हतीच. आता या मतांत वाढ झाली आहे. यावेळी भाजपला ७ जागांवर समाधान मानावे लागत आहे. मात्र, आधीपेक्षा ४ ची अधिक भर पडली आहे, हीच काय ती समाधानाची बाब. या निवडणुकीच प्रश्न होता तो काठावर असलेल्या मतदारांचा. गेल्या निवडणुकीत ही काठावरची मते मिळाल्यामुळे केजरीवाल तब्बल ६७ जागा जिंकू शकले. यावेली ६३ जागांवर त्यांना यश मिळाले आहे.


यावर अधिक वाचा :

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...

पुन्हा एकदा वैद्यकीय पदवी शुल्कात वाढ

पुन्हा एकदा वैद्यकीय पदवी शुल्कात वाढ
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांचे मुळातच वर्षांला लाखाच्या घरात पोहोचलेले शुल्क यंदाही दहा ते ...

लग्नात डान्स करणे नवरदेवाच्या जीवावर बेतले; हृदयविकाराचा ...

लग्नात डान्स करणे नवरदेवाच्या जीवावर बेतले; हृदयविकाराचा झटका येऊन काही वेळातच मृत्यू
लग्नाच्या वरातीत नाचण्याचा मोह हा कुणाला आवरत नाही. त्यात वधू-वराला नाचविण्याचा प्रकार ...

'मैं अरविंद केजरीवाल शपथ लेता हूँ', असे म्हणत घेतली ...

'मैं अरविंद केजरीवाल शपथ लेता हूँ', असे म्हणत घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या उपस्थितीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सलग ...

केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, रामलीला ...

केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, रामलीला मैदानावर भव्य जनसागर
आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आज (16 फेब्रुवारी) सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या ...

सगळे कर्ज फेडतो पण भारतात जाणार नाही : मल्ल्या

सगळे कर्ज फेडतो पण भारतात जाणार नाही : मल्ल्या
भारतातील बँकाचे दिवाळे वाजवून परदेशात फरार असलेला उद्योगपती विजय मल्ल्याने संपूर्ण कर्ज ...