शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (19:35 IST)

बंगालच्या दोमोहनी येथे गुवाहाटी-बिकानेर एक्स्प्रेस रुळावरून घसरली, सर्व प्रवासी सुरक्षित

train accident
गुवाहाटी-बिकानेर एक्स्प्रेस (१५६३३) पश्चिम बंगालमधील डोमोहनी येथे सायंकाळी ५ वाजता रुळावरून घसरली. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.