मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 20 जुलै 2022 (18:36 IST)

महिलेचा रुळावरचा भयानक व्हिडीओ

railway track lady
मुंबई : बऱ्याच आपण आपल्याच चुकांमुळे मृत्यूला आमंत्रण देतो. असाच एक भयंकर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक महिला भरधाव ट्रेन समोरून येत असतानाही रेल्वे क्रॉस करायला गेली. एकदा नव्हे तर दोन वेळा तिने रेल्वे ट्रॅक क्रॉस करण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा कसाबसा तिचा जीव वाचला तरी दुसऱ्यांदा तिने पुन्हा रिस्क घेतली. सुदैवाने ट्रेन तिला धडकायला आणि ती रेल्वे पटरीवरून बाहेर पडायला. अवघ्या काही सेकंदामुळे ती मृत्यूच्या दारातून परत येतो. तिचा आणि मृत्यूचा सामना जवळपास झालाच होता.