अकरा स्मशानभूमीतील विद्युतदाहिन्यांवर अकरा अधिकाऱ्यांची नेमणूक

Mass cremation of dead bodies
Last Modified शुक्रवार, 23 एप्रिल 2021 (08:14 IST)
पुण्यात कोरोनाग्रस्त मृतांच्या शवांचे दहन करताना शहर आणि परिसरातील स्मशानभूमीत अडचणी निर्माण होऊ नयेत आणि सविस्तर माहिती ठेऊन वेळच्या वेळी विद्युतदाहिन्यांची देखभाल दुरुस्ती सुरु ठेऊन त्या 24 तास कार्यरत राहाव्यात यासाठी अकरा स्मशानभूमीतील विद्युतदाहिन्यांवर अकरा अधिकाऱ्यांची
नेमणूक करण्यात आल्याची माहिती देऊन त्यांचे मोबाईल क्रमांकही सभागृह नेते गणेश बिडकर यांनी जाहीर केले आहेत .

कोरोनाग्रस्त मृत देहांवर दहनासाठी रांगेत अतिकाळ प्रतिक्षा करावी लागून त्यांच्या नातलगांना मनस्ताप होऊ नये यासाठी हि खबरदारी घेण्याचे काम प्रामुख्याने या अधिकाऱ्यांवर सोपविलेले आहे.

त्यांची नावे पुढीलप्रमाणे –
1 ) येरवडा स्मशानभूमी – निलेश कालेकर ( 96899 31848)
2) बाणेर स्मशानभूमी अशोक केदारी (96899 31867)
3) कैलास स्मशानभूमी चौगुले मैडम (96899 31449)
4)बिबवेवाडी स्मशानभूमी संगीता ढगे (96899 31104)
5) औंध स्मशानभूमी- दत्तात्रेय लाळगे (96899 31867)
6) पाषाण स्मशानभूमी- जयदीप अडसूळ (70585 48909)
7) कात्रज स्मशानभूमी- राजपूत जालिंदर (96899 31465)
8) धनकवडी स्मशानभूमी-रजत बोबडे (87883 11917)
9) कोरेगाव पार्क स्मशानभूमी- रोहन मुन्तगे (96899 89162)
10) मुंढवा स्मशानभूमी- दीपा जांभूळकर (96899 31024)
11) हडपसर स्मशानभूमी-सोमनाथ आवळे (96899 31694ele)


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

राज्यात 24 तासांत 40 हजार नवीन प्रकरणे, 793 मृत्यूमुखी

राज्यात 24 तासांत 40 हजार नवीन प्रकरणे, 793 मृत्यूमुखी
मंगळवारी पुन्हा एकदा महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर मृतांची ...

लसीच्या दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य द्या-केंद्र सरकार

लसीच्या दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य द्या-केंद्र सरकार
नवी दिल्ली- कोविड -19 लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांना राज्य सरकारने प्राधान्य देण्याचे आवाहन ...

शिष्यवृत्ती चाचणी 2021 ; पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती ...

शिष्यवृत्ती चाचणी 2021 ; पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला बघता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, एमएससीईने ...

कोरोना आहार : 'हे' पदार्थ खाल्ल्याने वाढते रोगप्रतिकारक ...

कोरोना आहार : 'हे' पदार्थ खाल्ल्याने वाढते रोगप्रतिकारक क्षमता
कोरोना व्हायरसपासून बचावासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे अत्यंत गरजेचं आहे. ...

उद्धव ठाकरे: 'मराठा आरक्षण मिळावे यासाठी पंतप्रधानांची भेट ...

उद्धव ठाकरे: 'मराठा आरक्षण मिळावे यासाठी पंतप्रधानांची भेट घेणार'
"मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळायला हवा. आम्ही पंतप्रधानांची भेट घेऊन विनंती करणार ...