पुण्यात पंतप्रधान मोदी, फडणवीस यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट; ५४ जणांवर गुन्हा

modi fadnavis
Last Modified गुरूवार, 13 मे 2021 (08:03 IST)
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने दिलेल्या तक्रारीवरुन पुणे शहर पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांविरोधात बदनामीकारक आणि आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ५४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. भाजपाच्या युवा संघटनेचे प्रदेश सचिव अ‍ॅड. प्रदीप गावडे यांनी याप्रकरणी १० मे रोजी पुणे शहर पोलिसांच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. “भाजपाचे पदाधिकारी विनीत बाजपेयी यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आम्ही ५४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे,” असे सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दगडू हाके यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्याची तक्रार भाजपाच्या विनीत बाजपेयी यांनी केली होती. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोहसीन शेख आणि शिवाजीराव जावीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान,
त्याआधी ४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राजकीय नेत्यांविषयी फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅपवर कथित बदनामीकारक आणि आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी १३ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

राज्यात कोरोना विषाणूमुळे 237 रुग्णांचा मृत्यू,10 ...

राज्यात कोरोना विषाणूमुळे 237 रुग्णांचा मृत्यू,10 हजारापेक्षा अधिक नवीन प्रकरणांची नोंदणी
राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 10,107 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. बुधवारी आरोग्य ...

इंदू मिलमधल्या आंबेडकर स्मारकाचं काम वेळेत पूर्ण करा - ...

इंदू मिलमधल्या आंबेडकर स्मारकाचं काम वेळेत पूर्ण करा - धनंजय मुंडे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिलमधल्या स्मारकाचं काम ठरलेल्या कालावधीत पूर्ण करावं ...

कोरोना लशीमुळे शरीर चुंबक झाल्याच्या दाव्यात तथ्य नाही- ...

कोरोना लशीमुळे शरीर चुंबक झाल्याच्या दाव्यात तथ्य नाही- डॉक्टरांनी केलं स्पष्ट
प्रवीण ठाकरे कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीरात चुंबकत्व आलं असा दावा नाशिकच्या एका ज्येष्ठ ...

कुंभमेळ्यात करण्यात आलेल्या 1 लाख करोना चाचण्या बनावट

कुंभमेळ्यात करण्यात आलेल्या 1 लाख करोना चाचण्या बनावट
हरिद्वारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्यादरम्यान करण्यात आलेल्या कोव्हिड ...

ग्रामीण भागातली कोरोना उपचार केंद्र लगेच बंद करू नयेत - ...

ग्रामीण भागातली कोरोना उपचार केंद्र लगेच बंद करू नयेत - रामराजे निंबाळकर
कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यात यश मिळालं असलं तरी तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत ...