'घरी बसून एवढं काम केलं, बाहेर पडलो तर किती होईल'- उद्धव ठाकरे

uddhav thackeray
Last Modified रविवार, 20 जून 2021 (15:03 IST)
कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरात राहूनच काम केले अशी टीका सातत्याने विरोधकांकडून करण्यात आली. याला प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, "मी घरातून कारभार करतो अशी टीका विरोधक करतात. मला त्यांना सांगायचे आहे की, घरातून एवढं काम होतंय, घराबाहेर पडलो तर किती होईल?"
शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी आपण लोकांना घरातच थांबण्याचे आवाहन करत असताना आपण मात्र बाहेर पडायचे हे मला पटत नसल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. पण मी लवकरच घराबाहेर पडणार आहे असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केवळ विरोधकांना प्रत्युत्तर दिलं नाही तर सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही टोले लगावले आहेत.

ते म्हणाले, "अनेकजण स्वबळाचा नारा देत असताना आपणही देऊ. पण न्याय मागण्यासाठी सुद्धा स्वबळ लागतं. माझ्यासाठी स्वबळाचा हा अर्थ आहे. निवडणुका येतात आणि जातात. विजय-पराभव होत असतो. पण हरल्यानंतर पराभवाची मानसिकता घात करते." असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.


यावर अधिक वाचा :

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...

खान्देशातील अहिराणी गाण्याचा युट्युबवर धुमाकूळ, काही तासात ...

खान्देशातील अहिराणी गाण्याचा युट्युबवर धुमाकूळ, काही तासात हजारोंचा टप्पा पार
खानदेशातील अहिराणी गाण्याची युटूबवर धुमाकूळ घातला आहे. जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील ...

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 63 लाख, 6,479 नवे रुग्ण

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 63 लाख, 6,479 नवे रुग्ण
राज्यात रविवारी 6 हजार 479 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, 157 कोरोना ...

लॉकडाऊन काळात विजेचा वापर 50 टक्क्यांनी घटला

लॉकडाऊन काळात विजेचा वापर 50 टक्क्यांनी घटला
पुणे शहरात 2018-19 मध्ये व्यावसायिक विजेचा वापर 1324.53 दशलक्ष युनिट (मिलियन युनिट) इतका ...

पीव्ही सिंधूने कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आणि भारताच्या ...

पीव्ही सिंधूने कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आणि भारताच्या खात्यात तिसरे पदक जोडले
भारतीय शटलर पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास रचला आहे. कांस्यपदकासाठी ...

UNSC:पंतप्रधान मोदी सुरक्षा परिषदेच्या बैठकीचे अध्यक्ष ...

UNSC:पंतप्रधान मोदी सुरक्षा परिषदेच्या बैठकीचे अध्यक्ष असतील,असे करणारे भारताचे पहिले पंतप्रधान
भारताला सुरक्षा परिषदेची धुरा मिळाल्याने पाकिस्तान आणि चीनला आपले पितळ उघड होण्याची भीती ...