रात्री योगा करणे योग्य आहे का?

Last Updated: शुक्रवार, 21 जून 2019 (13:38 IST)
तुम्ही सकाळी लवकर उठू शकत नाही आणि दुपारी तुम्हाला योगा करण्यासाठी वेळ मिळत नाही, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या जीवनातून योगाला पूर्णपणे बाहेर काढून द्यायला पाहिजे. चांगली गोष्ट अशी आहे की योगाला तुम्ही आपल्या कार्यक्रमात कधीही फिट करू शकता. रात्री योगा करण्यात काहीच हरकत नसते. जर तुम्ही एखाद्या कॉर्पोरेट कंपनीत काम करत असाल, तर तुम्ही रात्री योगा करू शकता, कारण तुमच्याजवळ हाच एक विकल्प असतो. पण रात्री योगा करण्याअगोदर काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहे ते जाणून घ्या...

जेवणानंतर तुम्हाला कमीत कमी 2-3 तास योगासनाचा अभ्यास नाही करायला पाहिजे. तुम्ही तुमच्या कामानंतर थोडे फळं खाऊ शकता आणि जर तुम्ही रात्री 9 वाजता अभ्यास करणार असाल तर तुम्हाला 6.30 वाजता जेवण करायला पाहिजे.


रात्री असे काही योगासने करायला पाहिजे ज्याने तुम्हाला ऊर्जा आणि शांती मिळते. काही योगासने शांत आणि सशक्त असतात आणि संध्याकाळी व रात्रीच्या वेळेस त्याचा अभ्यास चांगल्याप्रकारे होऊ शकतो.


तुम्हाला हे ही प्रयत्न करायला पाहिजे की तुमचा योग अभ्यास योग निद्रासोबत संपायला पाहिजे. योग निद्रा तुमच्या अभ्यास आणि तुमच्या दिवसात एक शांतिपूर्वक माध्यम बनायला पाहिजे.

जर तुमचे पीरियड्स सुरू असतील तर आधीच्या 2 दिवसांमध्ये रात्री योगा करू नये. त्याशिवाय जर तुम्ही गर्भवती असाल तर रात्री योगा करणे योग्य ठरत नाही.


यावर अधिक वाचा :

फक्त राहुल गांधी हेच काँग्रेसला वाचवू शकतात

फक्त राहुल गांधी हेच काँग्रेसला वाचवू शकतात
20- काँग्रेसला उभारी देण्यासाठी पक्षाचा अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडला पाहिजे असे माजी ...

'हाच' खरा सर्वधर्म समभाव, मठाने मु्स्लिम युवकाला मुख्य ...

'हाच' खरा सर्वधर्म समभाव, मठाने मु्स्लिम युवकाला मुख्य पूजारी नेमले
उत्तर कर्नाटकातील हुबळी जिल्ह्यातील गदग येथे लिंगायत धर्माने धर्म परंपरेला छेद देत ...

बाप्परे, चक्क साबणाची किंमत लाख रुपयांमध्ये

बाप्परे, चक्क साबणाची किंमत लाख रुपयांमध्ये
सामान्यपणे बाजारात १० रुपयांपासून १ हजारपर्यंतच्या किंमतीचे साबण बाजारात मिळतात. परंतु एक ...

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत
छत्रपती घराण्यातील सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती अचानक ...

भीमा-कोरेगाव प्रकरणी पवार यांना समन्स बजावा

भीमा-कोरेगाव प्रकरणी पवार यांना समन्स बजावा
भीमाकोरेगाव हिंसाचार प्रकरणी साक्ष नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ...

प्रेम म्हणजे.....

प्रेम म्हणजे.....
स्नेह-प्रेमाचा हा प्रकार आपण आपल्याहून वयाने लहान असणार्‍या व्यक्तीसोबत ठेवतो. यात एक ...

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
घरातील सगळ्यात महत्त्वाची खोली म्हणजे किचन. घराचे किचन हे सर्व महिलांसाठी खास असते. काही ...

ट्राय करा हे कॉटन ब्लाऊज... आणि दिसा एकदम क्लासी

ट्राय करा हे कॉटन ब्लाऊज... आणि दिसा एकदम क्लासी
2020 ची तुमची सुरुवात एकदम मस्त झाली असेल. यावर्षी तुम्ही फॅशनेबल राहण्याचा विचार करत ...

चयापचयक्रियेचा वेग वाढवण्यासाठी...

चयापचयक्रियेचा वेग वाढवण्यासाठी...
वजन कमी करण्यासाठी प्रथिनयुक्त आहार घेण्यावर भर दिला जातो. प्रथिनांमुळे पोट बराच ...

अशी घ्या सोन्याच्या दागिन्यांची काळजी

अशी घ्या सोन्याच्या दागिन्यांची काळजी
महिला आणि दागिने हे समीकरण काही वेगळे नाही. काळानुसार दागिन्यांचे स्वरुप बदलले असले तरीही ...