चेहऱ्यावर नैसर्गिक चमक मिळविण्यासाठी फेशियल योगासन

face yoga
Last Updated: शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020 (16:32 IST)
शरीराच्या प्रत्येक भागावर लठ्ठपणा वाईटच दिसतो. मग तो चेहर्‍यावरच का नसे. बऱ्याच वेळा काही लोकांचे शरीर पातळ असतं पण चेहऱ्यावरील चरबी मुळे गुटगुटीत दिसतं. ज्या मुळे सगळे सौंदर्य नाहीसे होतं. जर आपली इच्छा असल्यास की आपले फोटो कोणतेही फिल्टरचा वापर केल्या शिवाय तीक्ष्ण आणि सुंदर दिसावे, तर आपल्या दिनचर्ये मध्ये या फेशियल योगासनाचा समावेश करावा.

हे योगासन चेहऱ्याचा लठ्ठपणाच कमी करत नाही तर या योगासनांना केल्यानं नैसर्गिक चमक देखील येते. जी चमक मिळवण्यासाठी आपण काय करत नाही. महागड्या केमिकल क्रीम पासून ते फेशियल पर्यंत प्रत्येक गोष्टीत पैसे वाया घालवत असाल. पण या योगासनांच्या साहाय्याने चमकदार त्वचा देखील सहज मिळवू शकतो.

आपण ज्या प्रकारे सेल्फी काढण्यासाठी पाऊट करता आपल्याला आपल्या गालांना त्याच प्रमाणे आतील बाजूस 30 सेकंद ठेवायचे आहे. ही क्रिया थोड्यावेळ आपल्या चेहऱ्याला विश्रांती दिल्यावर किमान चार ते पाच वेळा करायची आहे. आपल्याला असं केल्याने काहीच दिवसात फरक दिसून येईल.
जर आपण दोहऱ्या हनुवटीच्या त्रासाने ग्रस्त आहात तर हे योगासन जलद चरबी कमी करण्यासाठी मदत करेल. हे करण्यासाठी आपल्याला चेहऱ्याला वर छताकडे बघायचे आहे. त्याच बरोबर तोंड उघडा. या अवस्थेत 10 -15 सेकंद थांबा थोड्या वेळ विश्रांती घेऊन या क्रियांची पुनरावृत्ती करा. चेहऱ्याच्या चरबीला कमी करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी योग आहे.

चेहऱ्याचे योगासन सोपे असतात आपल्याला हे दररोज करण्याची गरज असते. पुढील योगासनासाठी आपल्याला ज्या प्रमाणे आपण तोंडात पाणी भरून गुळणे करतो त्याच प्रकारे हवा तोंडात भरून गुळणे करण्याची क्रिया करावयाची आहे. एकदा डावी कडे तर एकदा उजवी कडे आणि मग मधोमध अश्या प्रकारे हे आपल्याला सुमारे चार ते पाच सेकंद करायचे आहे. असं केल्यानं चेहऱ्याची चरबी कमी होते.
वज्रासनात बसून आपली जीभ बाहेर काढा. शक्य असल्यास जीभ तेवढी बाहेर काढा. पण स्नायूंवर दाब टाकू नका. आता एकदा दीर्घ श्वास घेऊन सोडा. अशी कृती करताना आवाज निघतो. ही प्रक्रिया सहा ते सात वेळा पुन्हा पुन्हा करायची आहे.


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

महत्त्व नखांच्या स्वच्छतेचं

महत्त्व नखांच्या स्वच्छतेचं
शरीराच्या स्वच्छतेकडे प्रत्येकजण कमी अधिक प्रमाणात काहोईना लक्ष देत असतो. पण नखांच्या ...

हनुमानाकडून Management शिका, नेहमी यश हाती लागेल

हनुमानाकडून Management शिका, नेहमी यश हाती लागेल
अंजनीपुत्र हनुमान एक कुशल व्यवस्थापक होते. मनावर, कृतीवर आणि वाणीवर संतुलन कसे ठेवायचं हे ...

मेथीची भाजी बऱ्याच काळ ताजी ठेवण्यासाठी गजब टिप्स

मेथीची भाजी बऱ्याच काळ ताजी ठेवण्यासाठी गजब टिप्स
हिवाळ्याच्या हंगामात बऱ्याच भाज्या बाजारपेठेत दिसू लागतात. या मध्ये हिरव्या पाले ...

Immune System मजबूत करतं तुळशीचा चहा

Immune System मजबूत करतं तुळशीचा चहा
सर्वप्रथम 2 कप पाणी एका पातेलीत घालून उकळण्यासाठी ठेवा. पाणी उकळल्यावर पातळी गॅस वरून ...

Canara Bank SO Recruitment 2020 विशेषज्ञ अधिकारी पदांसाठी ...

Canara Bank SO Recruitment 2020 विशेषज्ञ अधिकारी पदांसाठी भरती सुरू
कॅनरा बँकेने विशेषज्ञ अधिकाऱ्यांच्या पदासाठी रिक्त जागा काढली आहेत. पदवीधरांना बँकेत ...