योग क्रिया जे आपण बसून देखील करू शकतो.

Last Updated: सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (17:12 IST)
वर्क फ्रॉम होम मध्ये आपण बऱ्याच काळ लॅपटॉप किंवा डेस्कटॉप समोर बसून काम करतो, या मुळे शरीरात वेदना, खांद्यात वेदना, मानेत आणि पाठीत वेदना होते आणि यामुळे रात्री झोप येत नाही. या पासून वाचण्यासाठी स्ट्रेचिंग करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु यासाठी कामाला मधून सोडणे अशक्य असते. आपण योगाने या समस्येला दूर करू शकता. हे आपण जागेवर बसून देखील करू शकता.चला तर मग जाणून घेऊ या.

सर्वप्रथम आपल्या मनगटाला आणि बोटांना स्ट्रेच करा म्हणजे ताणून घ्या. या साठी एका हाताचे बोट दुसऱ्या हाताच्या तळहातात न्या त्याच हाताला पुढे करा खांद्याच्या उंचीपर्यंत हाताचे बोट मनगटाच्या मागे ओढून धरा जो पर्यंत आपल्याला
हळुवार पणे खेचल्याची जाणीव होईल.
मनगट आणि बोट ताणून घ्या या साठी आपल्याला पहिल्या स्टेप प्रमाणे
करायचे आहे. अंतर एवढेच आहे की ओढताना प्रत्येक बोट एक एक करून मागे ओढायचे आहे.
मानेच्या स्ट्रेचिंग साठी सर्वप्रथम वर बघा नंतर खाली बघा नंतर उजवी कडे-डावी कडे आपली मान फिरवा.

खांद्यासाठी-आपण आपल्या खांद्याला वर खाली करा. नंतर मागे पुढे हळुवार करा. या मुळे आपल्याला खांद्याच्या वेदनेपासून आराम मिळेल.

बसूनच ताडासन करा- या साठी आपले दोन्ही हात वर घ्या आणि तसेच राहू द्या नंतर हे 1,2 वेळा पुन्हा करायचे आहे.

ताडासना नंतर साईड स्ट्रेचिंग करा. या साठी आपला उजवा हात डाव्या बाजूस न्या आणि हीच स्टेप पुन्हा दुसऱ्या हाताने करा.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

हिवाळ्यात रोज गाजराचा ज्यूस प्यायल्याने चेहर्‍यावर येईल

हिवाळ्यात रोज गाजराचा ज्यूस प्यायल्याने चेहर्‍यावर येईल ग्लो
निरोगी आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी आपण सर्वजण खूप मेहनत घेतो. यासाठी खर्च करुन ...

Sarkari Naukri 2021:रेल्वेत थेट भरती, 10वी उत्तीर्ण ...

Sarkari Naukri 2021:रेल्वेत थेट भरती, 10वी उत्तीर्ण बेरोजगारांना मिळणार नोकऱ्या
सरकारी नोकरी 2021: रेल्वेमध्ये पुन्हा एकदा बंपर भरती करण्यात येत आहे. या थेट भरतीमुळे ...

Relationship Tips:लग्नानंतर प्रेम कमी होऊ लागले आहे, या ...

Relationship Tips:लग्नानंतर प्रेम कमी होऊ लागले आहे, या टिप्स अवलंबवा
एखादी व्यक्ती इतकी प्रेमात पडते की त्याच्याशिवाय जीवन जगणे कठीण होऊन जाते ज्याची आपण ...

मासिक पाळी दरम्यान करा हे 3 योगासने करा वेदनांपासून मुक्ती ...

मासिक पाळी दरम्यान करा हे 3 योगासने करा वेदनांपासून मुक्ती मिळेल
मासिक पाळीच्या काळात महिलांना ओटीपोटात दुखणे, पाय दुखणे, मूड बदलणे, सूज येणे, स्तन दुखणे ...

Vitamin B12 च्या अभावामुळे होऊ शकतो स्मृतिभ्रंश, जाणून घ्या ...

Vitamin B12 च्या अभावामुळे होऊ शकतो स्मृतिभ्रंश, जाणून घ्या कोणत्या आजारांना धोका
जर तुम्हाला आजारांपासून दूर राहायचे असेल तर व्हिटॅमिन बी-12 शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. ...