श्री दत्तजन्माख्यान

मंगळवार,डिसेंबर 29, 2020
महायोगीश्वर दत्तात्रेय भगवान हे श्री हरी विष्णूंचे अवतार आहे. हे मार्गशीर्षाच्या पौर्णिमेच्या प्रदोषकाळात अवतरले होते. या दिवशी दत्त जयंती मोठ्या सोहळ्याने साजरी केली जाते.
दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. या दिवशी भगवान दत्तात्रेयाची पूजा केली जाते. पौराणिक मान्यतानुसार मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाळात भगवान दत्तात्रेयाचा जन्म झाला होता. दत्तात्रयाला सृष्टीचे ...
दक्षिणामूर्ति बीजम च रामा बीकेन संयुक्तम् । द्रम इत्यक्षक्षाराम गनम बिंदूनाथाकलातमकम दत्तास्यादि मंत्रस्य दत्रेया स्यादिमाश्रवह तत्रैस्तृप्य सम्यक्त्वं बिन्दुनाद कलात्मिका येतत बीजम् मयापा रोक्तम् ब्रह्म-विष्णु- शिव नामकाम
दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला भगवान दत्तात्रेय यांची जयंती साजरी केली जाते. भारताच्या प्रत्येक प्रांतात त्यांची पूजा केली जाते. चला तर मग जाणून घेऊ या त्यांच्या बद्दल 10 गोष्टी.
देव सर्व वचनांपासून मुक्त आहे. म्हणूनच तो देव आहे. दत्त माहात्म्य ग्रंथात सांगितले आहे की देवाचे सजीव रूप सर्वीकडे आहे. ज्या प्रकारे नद्या वेग-वेगळ्या दिशेने वाहत समुद्रात मिळतात त्याच प्रमाणे आपण ईश्वर किंवा देवाची वेग-वेगळ्या रूपाने पूजा करतो. पण ...

श्रीदत्तात्रेयांची अष्टके

शनिवार,डिसेंबर 19, 2020
अष्टक १ - श्रीवक्रतुंड चतुरानन बालि... अष्टक २ - यामिनीस शोभवीत, चंद्र तो... अष्टक ३ - जय नमोस्तुते श्रीदिगंबरा ... अष्टक ४ - गेला बाळपणांत काळ क्रिडता... अष्टक ५ - कसा केला स्वांगे, क्षण न ... गुरुमहिमा - गुरु हा संतकुळींचा राजा ।...
गुरु हा संतकुळींचा राजा । गुरु हा प्राणविसावा माझा । गुरुविण देव नाहीं दुजा । पाहतां त्रिलोकीं ॥१॥ गुरु हा सुखाचा सागर । गुरु हा प्रेमाचा आगर । गुरु हा धैर्याचा डोंगर । कदाकाळीं डळमळेना ॥२॥ गुरु हा सत्यालागीं साह्य । गुरु हा साधकांसी माय । गुरु हा ...
कसा केला स्वांगे, क्षण न लागतां मोचन करी । कृपेनें थोडासा, तरि मजकडे लोचन करी । खुना या नक्राची, तशिच पडली भीड तुजला । दयाळा श्रीदत्ता ! जय अवधुता ! पाव मजला ॥१॥ अजामेळाचाही, कुटिल रव कानीं झगटला । स्वपुत्राचें नामीं, तुम्हि उगि बळेंची प्रगटला ॥ ...
गेला बाळपणांत काळ क्रिडतां, तारुण्य आलें भरा । झालों मत्त मदांध कुंजर जसा भ्यालों न विश्वंभरा । रात्रंदीन परांगनेसि झटलों, तैसा पराच्या धना । स्वामी दत्त दयाघना, अवधुता श्रीअत्रिच्य नंदा ॥१॥ नाहीं या समयीं विशेश उरली, बोलावया आवधी । कामक्रोध प्रकोप ...
जय नमोस्तुते श्रीदिगंबरा । सद्‌गुरु निरूपाधिं तूं बरा । उरुं न देसि दैवाचि बाकि ती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥१॥ सुकुळिं जन्म हा, लाभला मला । जरि तुझा न बा, लाभ लाभला ॥ तरि वृथा कृती, गेलि पंकिं ती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥२॥
यामिनीस शोभवीत, चंद्र तो प्रजापती । दुर्वास अवतार, तोचि श्रीरमापती ॥ श्रीरमापतीच अत्रिआश्रमात राहिला । तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥१॥ जो अखंड चंद्र श्रीमुगेंद्र नाम शीखरीं । जो पाहावयासि होति, वासना मसी खरी । म्यां वियोग-ताप त्या, चकोरतुल्य ...
श्रीवक्रतुंड चतुरानन बालिका ही । श्रीलक्ष्मी भगवती महा कालिका ही ॥ गीता वसंततिलकामृततुल्यवृत्त । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेवदत्त ॥१॥
अध्याय १- नित्य गुरुचिन्तनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. अध्याय २- कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात. अध्याय३- गुरुकोपाचे शमन होते. व व्रताची पूर्तता होते. अध्याय ४- स्त्रीछलणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते. अध्याय ५- शाररिक व्यंगे नष्ट ...
श्री गुरुचरित्र इसवी सनाच्या १४व्या शतकात श्रीनृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्यपरंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहिला. श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी ...
1) माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो.
देवतेच्या तत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ होण्यासाठी नामाचा उच्चार योग्य असणे आवश्यक आहे. देवतेची तारक व मारक अशी दोन रूपे असतात. देवतेप्रति सात्त्विक भाव निर्माण होण्यासाठी तारक रूपाचा नामजप आवश्यक असतो, तर देवतेकडून शक्ती व चैतन्य ग्रहण होण्यासाठी मारक ...

।। दत्तात्रेय स्तोत्र ।।

सोमवार,डिसेंबर 7, 2020
जटाधरं पाण्डुराङ्गं शूलहस्तं कृपानिधिम् । सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे ॥ १॥ अस्य श्रीदत्तात्रेयस्तोत्रमन्त्रस्य भगवान् नारदऋषिः । अनुष्टुप् छन्दः । श्रीदत्तपरमात्मा देवता । श्रीदत्तप्रीत्यर्थे जपे विनियोगः ॥ जगदुत्पत्तिकर्त्रे च ...

गुरूचरित्र – अध्याय त्रेपन्नावा

सोमवार,नोव्हेंबर 30, 2020
॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगुरुदेवदत्तात्रेयचरणारविंदाभ्यां नमः । गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः । गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ।

गुरूचरित्र – अध्याय बावन्नावा

सोमवार,नोव्हेंबर 30, 2020
।। श्रीगणेशाय नमः ।। नामधारक विनवी सिद्धासी । श्रीगुरु निघाले शैल्ययात्रेसी । पुढें कथा वर्तली कैसी । तें विस्तारेंसी मज सांगावें ॥१॥