Magh Purnima पवित्र नदीत स्नान करण्याचे महत्व, पद्म पुराणात सांगितलेली गोष्ट

शुक्रवार,फेब्रुवारी 26, 2021
झेंडूची फुले व त्यांची माला मंदिरे किंवा इतर उपासनास्थळांमध्ये वापरली जातात. घरीसुद्धा, जेव्हा कोणतेही धार्मिक कार्य केले जाते

अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे काय?

शुक्रवार,फेब्रुवारी 26, 2021
१. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करणं थांबवता आणि त्याऐवजी स्वत:ला बदलण्यावर लक्ष केंद्रित करता. २. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही लोकांना जसे आहे तसे स्विकारता.

अशा घरात सुखी राहतं कुटुंब

गुरूवार,फेब्रुवारी 25, 2021
सुखी संसारासाठी मनुष्याच्या जीवनात अनेक गोष्टीचं महत्त्वं असतं. चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्रात याबद्दल खूप काही सांगितले आहेत. त्यांनी आपल्या एका श्लोकात म्हटले आहे की -

Vishwakarma Jayanti विश्वकर्मा पूजा विधी

गुरूवार,फेब्रुवारी 25, 2021
विश्वकर्मा हे देवतांचे कारगीर असल्याचे समजले जातं. हिंदू धर्मानुसार जगाचे रचयिता किंवा आधुनिक शब्दात सांगायचे तर विश्व निर्माण करणारे पहिले इंजीनियर प्रभू विश्वकर्मा होय. देवतांचे शिल्पकार म्हणून यांची ओळख असून प्रभू विश्वकर्मा यांनीच देवतांचे ...
गुरु पुष्य योग असेल त्या दिवशी महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि धन संबंधी समस्या सोडविण्यासाठी लक्ष्मी नारायणाची पूजा करावी. पूजेत 'ॐ श्री ह्रीं श्रीं दारिद्रय‍ विनाशिन्ये धनधान्य समृद्धी देहि देहि नम:' मंत्राचा कमलगट्ट्याच्या माळेने 108 ...

भीष्म द्वादशी कथा Bhishma Dwadashi Story

बुधवार,फेब्रुवारी 24, 2021
भीष्म द्वादशी बद्दल प्रचलित कथेनुसार, राजा शंतनू यांची राणी गंगा देवव्रत नावाच्या पुत्राला जन्म देते. नंतर गंगा आपल्या वचनाप्रमाणे शंतनू यांना सोडून निघून जाते. तेव्हा शंतनू गंगेच्या वियोगात दुखी राहू लागतात.
भगवान विश्वकर्मा देवांचे वास्तुकला तज्ञ आहेत. ते वास्तुशास्त्राचे पहिले प्रणेते आहेत. प्रभू विश्वकर्मा यांनी भगवान श्रीकृष्णासाठी द्वारका,पांडवासाठी हस्तिनापूर व रावणासाठी सोन्याची लंका तयार केली. भगवान विश्वकर्मा यांनी १४ ब्रम्हांडाची रचना केली. ...
हिंदू धर्मात माघ पौर्णिमेचं विशेष महत्त्व आहे. माघ पौर्णिमेला महा माघी आणि माघी पौर्णिमा या नावाने देखील ओळखलं जातं. यादिवशी चंद्र पूजेचं महत्त्व आहे. पौर्णिमेला दान, पुण्य आणि स्नान शुभ फल देणारे असल्याचे सांगितले जातं. या वर्षी माघ पौर्णिमा 27 ...
जया एकादशी संदर्भात प्रचलित कथेनुसार धर्मराज युद्धिष्ठिर द्वारे प्रश्न विचारल्यावर श्रीकृष्णाने माघ मासातील शुक्ल पक्ष एकादशीचे वर्णन केले आहे. या कथेनुसार प्राचीन काळात देवराज इंद्राचे स्वर्गात राज्य होते आणि इतर सर्व देवगण स्वर्गात सुखपूर्वक राहते ...
माघ महिन्यातील द्वादशीला भीष्मद्वादशी म्हटले जाते. महाभारतात पितामह यांनी माघ शुद्ध अष्टमी रोजी आपला देह ठेवला. मात्र, त्यांची उत्तरक्रिया माघ शुद्ध द्वादशीला करण्यात आली. म्हणून या द्वादशीला भीष्म द्वादशी म्हटले जाते. याला गोविंद द्वादशी देखील ...
हिन्दू धर्मात गायीला महत्तव आहे कारण प्राचीन काळापासून भारत एक कृषी प्राधान्य देश असून आज देखील गायीला अर्थव्यवस्थेचा कणा मानले जात असे. भारतासारखे इतर कृषी प्राधान्य देश असले तरी तिथे गायीला तेवढे महत्त्व नाही जेवढे भारतात आहे. खरं तर हिन्दू धर्मात ...
जया एकादशी व्रत करणार्‍यांनी दशमी तिथीला रात्री मसूराची डाळ खाणे टाळावे. या दिवशी चणे आणि चण्यांनी बनलेले पदार्थ खाऊ नये. मध खाणे टाळावे. ब्रह्मचर्याचे पालन करावे. या पूजेत विष्णूंना धूप, फळ, फुल, दीप, पंचामृत अर्पित करावे.
माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला जया एकादशी व्रत ठेवण्याची पद्धत आहे. यंदा ही तिथि 23 फेब्रुवारी आहे. पौराणिक माहितीनुसार या दिवशी व्रत-पूजन केल्याने भूत ‍पिशाच योनीची भीति नाहीशी होते. एकादशी महात्म्या स्वयं श्रीकृष्णाने धर्मराज ...
शनी नमस्कार मंत्र: ॐ नीलांजनं समाभासं रविपुत्रम् यमाग्रजम्। छाया मार्तण्डसंभूतम् तं नमामि शनैश्चरम्।।
सबिंदु सिन्धु सुस्खल तरंग भंग रंजितम द्विषत्सु पाप जात जात कारि वारि संयुतम कृतान्त दूत काल भुत भीति हारि वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे 1

रथ सप्तमी पूजा विधी आणि कथा

शुक्रवार,फेब्रुवारी 19, 2021
माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला सात घोडे असतात; म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो. या दिवशी आदित्य नारायणाची पूजा करतात. सूर्य ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान ...

रथसप्तमी

बुधवार,फेब्रुवारी 17, 2021
रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो या सप्तमीला अचला सप्तमी असेही म्हटले जाते. आरोग्य स्साप्त्मी, अर्क सप्तमी,माघी सप्तमी अशीही या दिवसाला अन्य नावे आहेत. या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला सात घोडे ...
माघ महिन्यातील पंचमीला देवी सरस्वती पृथ्वीतलावर अवतरली. यामुळे माघ महिन्यातील पंचमी सरस्वतीच्या नावाने साजरी केली जाते. वर्ष 2021 मध्ये वसंत पंचमी शुभ मुहूर्त 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 3 वाजून 36 मिनिटापासून सुरु होऊन 17 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी ...

देवाविषयीचे प्रश्न

सोमवार,फेब्रुवारी 15, 2021
१) देव कुठे आहे? २) देव काय पाहतो? ३) देव काय करतो? ४) देव केव्हा हसतो? ५) देव केव्हा रडतो? ६) देव काय देतो? ७) देव काय खातो?

शनिवारी जपावे हे 5 चमत्कारी मंत्र

शनिवार,फेब्रुवारी 13, 2021
शनिदेवाचे 5 चमत्कारी मंत्र जे शनिवारी जपल्याने सर्व कष्टांपासून मुक्ती मिळते. ॐ शन्नोदेवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये शन्योरभिस्त्रवन्तु न:।

गुरुविना कोण दाखवील वाट

शुक्रवार,फेब्रुवारी 12, 2021
मागील जन्माची पुण्याई असेल तर योग्य वेळी सद्गुरू आपणास आपोआप भेटतात..! काहींना त्रास होतो. माणसाचे भोग संपत आले की, सद्गुरूंचा पत्ता मिळतो..! काहींना अगोदर मिळतो, कारण त्यांचे मागील जन्माची पुण्याई असते..! काहींना जाणीव पूर्वक मिळतो. तर काहींना ...
माघ हा एक भारतीय राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षातील अकरावा महिना आहे. पौष महिन्यानंतर माघ मास प्रारंभ होतो. पुराणात माघ महिन्याच्या महात्म्याचे वर्णन मिळतं. ’अमावास्यान्त’ पद्धतीनुसार माघ महिना माघ शुक्ल प्रतिपदेला सुरू होतो आणि माघ अमावास्येला संपतो. ...

गिरनार म्हणजेच गिरी नारायण

गुरूवार,फेब्रुवारी 11, 2021
दत्त संप्रदायातील जवळपास प्रत्येकाचा असा अनुभव आहे की दर वेळेस गिरनार त्यांना नित्य नूतन भासतो, वेगळेच चैतन्य जाणवते. १०,००० पायऱ्या चढून जायच्या आहेत म्हणून बरेच नवखे भांबावून जातात, कारण गिरनार खरोखरच भव्य दिव्य असाच आहे. गिरनार खरोखरच प्रत्येकाची ...
आपल्यापैकी बऱ्याच जणांना आपल्या वयस्क किंवा वडीलधाऱ्या लोकांनी कधीतरी सांगितलेलं असेलच की मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर दर्शन करून वापस आल्यावर मंदिराबाहेरील ओट्यावर किंवा पायऱ्यांवर बसायला पाहिजे.
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021 रोजी मौनी अमावस्या आहे. हिन्दू मान्यतेनुसार या दिवशी पवित्र संगममध्ये देवतांचा निवास असतो म्हणून या दिवशी गंगा स्नान किंवा पवित्र तीर्थस्थळी स्नान केल्याचे विशेष महत्व असल्याचे सांगितले गेले आहे. मौनी अमावस्येचा दिवस खूप ...
स्मशानात चितेवर महर्षी दधीचिंच्या अस्थिविहीन कलेवरावर दाह संस्कार होत होता आणि तिकडे त्यांच्या आश्रमात त्यांची भार्या पतिवियोगानं वेडीपिशी झाली होती. दुःखावेग सहन न झाल्यानं शेवटी तिनं आपल्या आश्रमातील पिंपळाच्या झाडातील ढोलीत आपल्या तीन वर्षांच्या ...
दर महिन्यात दोन प्रकाराच्या एकादशी असतात त्याच प्रकारे दोन प्रदोष देखील असतात. त्रयोदशी (तेरस) ला प्रदोष म्हणतात. हिन्दू धर्मात एकादशीला विष्णु तर प्रदोषला महादेवाशी संबंधित असल्याचे सांगितले गेले आहे. या दोन्ही व्रतांमुळे चंद्र दोष दूर होतं.
पाहुण्यांना आपण देव समजतो. असे पाहुणे जे सूचना दिल्याविना येतात त्याना अतिथी म्हणतात. तसे तर सूचना देऊन आलेल्यांचे देखील स्वागत केले जाते. तरी अतिथीचा शाब्दिक अर्थ परिव्राजक, सन्यासी, भिक्षु, मुनी, साधु, संत आणि साधक असे आहे. अतिथि देवो भव: अर्थात ...
वसंत पंचमी सरस्वती देवीला प्रसन्न करण्याचा दिवस आहे. वीणावादिनी मां शारदाचे स्वरूप सौम्य आहे आणि त्यांच्यासाठी जपण्यात येणारे मंत्र दिव्य. या मंत्रांचा जप करुन बल, विद्या, बुद्धी, तेज आणि ज्ञानाची प्राप्ती होते.

एकादशीची आरती

शनिवार,फेब्रुवारी 6, 2021
ॐ जय एकादशी, जय एकादशी, जय एकादशी माता । विष्णु पूजा व्रत को धारण कर, शक्ति मुक्ति पाता ।। ॐ।।

षटतिला एकादशी पौराणिक व्रत कथा

शनिवार,फेब्रुवारी 6, 2021
एकदा नारदाने प्रभू विष्णूंना षटतिला एकादशी कथा संबंधित प्रश्न विचारला तेव्हा प्रभूंनी षटतिला एकादशी माहात्म्य सांगितले ते ऐकावे-
पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला षटतिला एकादशी म्हणतात. या दिवशी तीळ वापरण्याचे महत्त्व आहे. हे एकादशी व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. या दिवशी ‍तिळाच्या तेलाने मालीश करावी आणि तिळाचे उटणे लावून पाण्यात तिळ घालून अंघोळ करावी. नंतर ...