पाऊस का पडतो ? असं का होत जाणून घेऊ या

Last Modified शनिवार, 30 जानेवारी 2021 (08:00 IST)
समुद्र, तलाव आणि नदीचे पाणी सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागातून पाणी वाफ बनून वर जात. या वाफेमुळे ढग बनतात. हे ढग थंड वाऱ्याशी आदळतात आणि वाफेचे कण पाण्याचे थेंब बनतात. पाण्याचे थेंब असलेले हे ढग जड होऊन पृथ्वी जवळ येतात. हे थेंब पृथ्वीच्या आकर्षण शक्तीने खेचले जातात आणि पावसाच्या रूपाने पडतात. अशा प्रकारे पृथ्वी पासून ढग आणि ढगापासून पृथ्वी असा प्रवास करत पाऊस चालत असतो.
वाफ वर जाऊन थंड होते आणि पुन्हा द्रव रूप घेते. पाण्याचे हे लहान कण आपसात एकत्र येऊन ज्यांना आपण ढग म्हणतो हे कण वजनाला
खूपच हलके असतात की हवेत सहजपणे उडू शकतात. त्यांना जमिनीवर येण्यासाठी कोट्यवधी थेंब मिळून एक क्रिस्टल तयार करायचा असतो. आणि बर्फाचे क्रिस्टल बनविण्यासाठी त्यांना एखाद्या घनरुपाची गरज असते. यासाठी पृथ्वीच्या जंगलात लागणारी आगेमधून निघणारे धुरेचे कण, वाळूचे लहान लहान कण, सूक्ष्मजीव आणि अंतराळातून येणारे मायक्रोमीटर राइट्स वापरले जातात.
पाऊस पाडण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका ब्रह्माण्डातून येणारे हे लहान लहान कण म्हणजे मायक्रोराइट्स पृथ्वीच्या वातावरणाला भिडतात. ह्याचा आकार इतका लहान असतो की त्यांना अगदी कमी घर्षण सहन करावं लागत. ज्यामुळे हे मायक्रोमीटर राइट्स लहान लहान ढगात प्रवेश करतात आणि अशा प्रकारे हे कण पाण्याच्या थेंबाचे क्रिस्टल बनविण्यात मदत करतात. पाण्याचे थेंब मिळाल्यावर हे पाण्याच्या कणांच्या सभोवती सोडतात आणि ही प्रक्रिया दिवसभरातून कोट्यवधी ट्रिलियन वेळा होत असते.


यावर अधिक वाचा :

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...

आपल्या फ्रेडला गिफ्ट नव्हे तर हे भेट करा... आयुष्यभर किंमत ...

आपल्या फ्रेडला गिफ्ट नव्हे तर हे भेट करा... आयुष्यभर किंमत कमी होणार नाही
मैत्री हे असे नाते असते जेव्हा कुटुंबात कोणी नसते, तर मित्र म्हणजे दुसरे कुटुंब असते. सुख ...

मैत्रीच्या मंदिरात मैत्रीची वात

मैत्रीच्या मंदिरात मैत्रीची वात
गेल्या काही दिवसांपासून मैत्री दिवस साजरा करण्यासाठी जंगी तयारी चाललेली आहे. फ्रेंडशिप ...

फूल पाखरा

फूल पाखरा
फूल पाखरा, फूल पाखरा नको मारु भरारी उंच उंच उडताना पाहून दु:ख माझ्या मना भारी नाजुक ...

मैत्री मध्ये होते आठवणींची साठवण

मैत्री मध्ये होते आठवणींची साठवण
मैत्री मध्ये होते आठवणींची साठवण, कधीही कुठं ही मोकळं करता येतं मन,

उपवासाचा Batata Vada

उपवासाचा Batata Vada
बटाटे मॅश करुन घ्या. त्यात वाटलेल्या मिरच्या, आले व जिरं याची पेस्ट घाला. मीठ, लिंबाचं ...