दोन मित्रांची कथा : हत्ती आणि ससा

kids story
Last Modified सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (17:02 IST)
एका जंगलात नंदू नावाचा हत्ती रहात होता. चिंटू नावाचा ससा त्याचा मित्र होता. ते दोघे जिवलग मित्र होते. ते जंगलात एकत्र फिरायचे.त्यांची मैत्री संपूर्ण जंगलात प्रख्यात होती. एके दिवशी हवामान खूप छान होते,आनंददायी आणि आल्हाददायक वातावरण होते.हिरवे गवत सर्वत्र पसरले होते. झाडांवर कोवळे पाने आले होते. हत्ती आणि ससा पोटभरून जेवले आणि दोघे विश्रांती घेत असताना त्यांनी विचार केला की आपण एक खेळ खेळू या.

त्यांना काही नवीन खेळ खेळायचे होते. यावर नंदू हत्ती म्हणाला की आपण एखादा नवीन खेळ खेळू या.जो जुन्या खेळा पेक्षा चांगला असेल.
आणि तो खेळ असा असेल की आधी मी खाली बसेन नंतर
तू माझ्यावर उडी मारून दुसऱ्या बाजूला जा नंतर तू खाली बसशील मग मी तुझ्यावरून उडी मारेन. पण या खेळात एकमेकांना स्पर्श करायचा नाही.

चिंटू ससा मनातल्या मनात घाबरत होता.परंतु मित्राचे मन मोडू शकत नव्हता.तो हे खेळ खेळण्यास तयार झाला.

सर्वप्रथम हत्ती खाली बसला ससा धावत आला आणि हत्तीच्या अंगावरून स्पर्श न करता दुसऱ्या बाजूला गेला. आता हत्तीची पाळी आली. ससा खाली बसून होता. त्याला भीती वाटत होती की जर नंदूने
माझ्यावरून उडी मारली आणि तो पडला तर मी तर चिरडून जाईन. माझा तर जीव जाईल. तेवढ्यात नंदू हत्ती धावत आला. त्याच्या धावण्यामुळे जवळच्या नारळाच्या झाडावरील नारळ पडू लागले.
नंदू हत्तीला काहीच समजले नाही आणि तो तिथून आपले प्राण वाचविण्यासाठी दे धूम पळाला. ससा पळता पळता विचार करू लागला की त्या हत्ती पेक्षा हे नारळचं बरे आहे.माझा मित्र जर माझ्यावर पडला असता तर मला माझे प्राण गमवावे लागले असते.

बोध- खरे मित्र बनवायचे असतात,पण असे खेळ कधीच खेळायचे नाही,ज्यामुळे
काही नुकसान होईल.यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

Fengshui आपल्या जीवनात आनंद आणि प्रेमाला आर्कषित करतात या ...

Fengshui आपल्या जीवनात आनंद आणि प्रेमाला आर्कषित करतात या गोष्टी
वास्तूशी निगडीत चाइनीज ट्रेडिशन फेंगशुई नकारात्मक आणि सकारात्मक उर्जेबद्दल अनेक ...

आयुष्य कठीण अजिबात नसतं...

आयुष्य कठीण अजिबात नसतं...
आयुष्य कठीण अजिबात नसतं... कधी नळाला पाणी नसतं... कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी ...

जिम जाणे योग्य की योगा करणे, जाणून घ्या अंतर

जिम जाणे योग्य की योगा करणे, जाणून घ्या अंतर
हल्ली अखाडाऐवजी जिमचा क्रेझ वाढत चालला आहे. आता प्रश्न असा आहे की जिममध्ये व्यायाम करणे ...

Kids Story ससा आणि त्याचे मित्र

Kids Story ससा आणि त्याचे मित्र
एका जंगलात एक ससा राहत होता. त्याचे अनेक मित्र होते. एके दिवशी सस्याला काही शिकारी ...

Gajak थंडीत आरोग्यासाठी फायदेशीर गजक, घरात या प्रकारे तयार ...

Gajak थंडीत आरोग्यासाठी फायदेशीर गजक, घरात या प्रकारे तयार करा
हिवाळा हंगाम सुरू झाला आहे. खजूर हिवाळ्यासाठी सर्वोत्तम सुका मेवा मानला जातो. खजूर ...