रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 20 जानेवारी 2021 (20:15 IST)

बंड्याला औषध सापडेना

बंड्या एका डॉक्टरांकडे जातो.
बंड्या डॉक्टरला - डॉक्टर काल आपण जे औषध कागदावर लिहून दिले होते ते कुठेच मिळाले नाही..
डॉक्टर - अहो, ते औषधाचे नाव नाही, मी कागदावर पेन चालवून बघितले होते.