शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (09:41 IST)

दुकानदाराची युक्ती

साडीच्या दुकानाचे मालक आपल्या दुकानात पाटी लावतात 
पहिला दुकानदार आपल्या दुकानावर पाटी लावतो – आकर्षक साडी सेल.
तिसरा दुकानदार पाटी लावतो – जबरदस्त साडी सेल.
मधला दुकानदार अक्कल लढवतो आणि पाटी लावतो.-मुख्य प्रवेशद्वार.