सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 25 जून 2018 (15:29 IST)

मोदी सरकारचे शेवटचे पावसाळी १८ जुलै पासून

यंदाचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारच्या नेतृत्वातील शेवटचे पावसाळी अधिवेशन असणार आहे. हे अधिवेशन १८ जुलै रोजी सुरू होणार असून १० ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यामध्ये १८ दिवस कामकाज सुरू राहील. पुढल्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका घेण्यात येतील त्यामुळे मोदी सरकारचे हे शेवटचे पावसाळी अधिवेशन असणार आहे.