कामाच्या व्यस्ततेमधून वेळ काढून महिलांनी हे योगासन करावे

Last Modified बुधवार, 3 मार्च 2021 (20:00 IST)
बहुतेक स्त्रिया दिवसाच्या कामातून स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही. त्यामुळे त्यांना लठ्ठपणा, रक्तदाब,मधुमेह, थॉयराइड आणि गुडघेदुखी सारख्या समस्यांना सामोरी जावे लागते. या वरील उपाय
म्हणजे योगा. आपण स्वतःला निरोगी ठेवू इच्छित असल्यास कामाच्या व्यस्ततेमधून स्वतः साठी वेळ काढा आणि हे योगासन आवर्जून करा.

1 बालासन-
ज्या महिलांना योग सुरू करायचे आहे त्यांनी बालासन करायलाच हवे. हा योगासन शरीराला लवचीक बनविण्यात मदत करतो. हे सहज पणे करता येत.बालासन केल्याने मानसिक शांती मिळते आणि तणाव कमी होतो.

2 मलासन-
पाय आणि मांड्यांचे
हाडे मजबूत करावयाचे असल्यास काही काळ हे आसन करा. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम चटई वर सरळ उभे राहा. मग गुडघे टेकवून नमस्काराच्या मुद्रेत बसा.लक्षात ठेवा गुडघ्यामध्ये अंतर राखायचे आहे
.हे आसन केल्याने पाय किंवा मांडीच्या दुखण्यापासून आराम मिळतो.

3 वृक्षासन-
हे आसन उभे राहून केले जाते जे संतुलन ठेवण्यात मदत करते.
मेंदूला शांत ठेवून शरीराचे संतुलन ठेवणारे हे आसन महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. हे करण्यासाठी चटई अंथरून सरळ उभे राहा. नंतर एक पाय उचलून दुसऱ्या पायाच्या गुडघ्याला लावून उभे राहा. नंतर एका पायावर उभे राहून संतुलन करा.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

स्मार्ट किचन टिप्स

स्मार्ट किचन टिप्स
काही स्मार्ट किचन टिप्स सांगत आहोत ज्यांना अवलंबवून आपले किचन देखील स्मार्ट होईल.

ऑनलाइन व्हर्च्युअल मीटिंग करताना या 10 गोष्टी लक्षात ठेवा

ऑनलाइन व्हर्च्युअल मीटिंग करताना  या 10 गोष्टी लक्षात ठेवा
कोरोना साथीच्या वेळी, घरातून जास्तीत जास्त काम केले जात आहे. कोरोना काळात घरातून कामाची ...

सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते कसे ,मजबूत होतात ...

सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते कसे ,मजबूत होतात हाडे, जाणून घ्या.
सूर्यप्रकाशाचे फायदे-आयुष्यात सूर्याला खूप महत्त्व असते. सकाळी सूर्याचा प्रकाश चेहऱ्यावर ...

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी या 5 टिप्स अवलंबवा

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी या  5 टिप्स अवलंबवा
कोरोना काळात घरी राहिल्यावर देखील त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. बऱ्याच लोकांचे असे मत आहे ...

डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी हे खा आणि व्यायाम करा

डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी हे खा आणि व्यायाम करा
शरीरासह डोळ्यांची काळजी काळजी घेणेही आवश्यक आहे. बर्‍याच वेळा योग्य काळजी न घेतल्यामुळे ...