काय सांगता ,कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 60 हजार रुपयांचा स्मार्टफोन मिळणार मोफत, जाणून घ्या काय आहे योजना

Last Modified बुधवार, 1 डिसेंबर 2021 (22:22 IST)
अहमदाबाद. अहमदाबाद महानगरपालिकेने लोकांना COVID-19 विरुद्ध संपूर्ण लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी लकी ड्रॉ योजना आणली आहे. ज्यांनी दुसरा डोस घेतला आहे ते या योजनेसाठी पात्र ठरतील आणि विजेत्याला 60,रुपयांचा स्मार्टफोन दिला जाईल, असे जाहीर करण्यात आले आहे.
बुधवारी जारी केलेल्या निवेदनात, अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन(एएमसी) ने म्हटले आहे की 1 ते 7 डिसेंबर दरम्यान अँटी कोव्हीड -19 लसींचा दुसरा डोस घेणारे लोक या योजनेसाठी पात्र ठरतील. आणि एका विजेत्यांचे नाव नंतर लकी ड्रॉ मध्ये काढण्यात येतील.

गुजरातमधील नगरपालिका संस्था लसीकरणासाठी पात्र असलेल्या लोकांना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आकर्षित करण्यासाठी वेळोवेळी नवीन योजना आणतात जेणे करून 100 टक्के लसीकरणाचे लक्ष्य साध्य करता येईल.
एएमसी ने या पूर्वी हजारो लाभार्थी विशेषतः शहरातील झोपडपट्टीतील रहिवाशांना एक लिटर खाद्यतेलाची पाकिटे वितरित केली होती.
एएमसी ने आरोग्य विभागाला सांगितले की, आता पर्यंत शहरातील 78 .7लाख लोकांना लसीचे डोस मिळाले आहेत. त्यापैकी 47.7 लाख लोकांनी पहिला डोस घेतले आहे. तर 31 लाख लोकांनी दुसरा डोस घेतला आहे
एएमसी ने म्हटले आहे की , ज्या लोकांनी दुसरा डोस घेतलेला नाही किंवा एकही
डोस घेतला
नाही त्यांना उद्याने, प्राणी संग्रहालय, संग्रहालये आणि खाजगी आणि व्यावसायिक भागात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात येईल


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या ...

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या सोन्या चांदीचे नवे दर
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात सलग दुसऱ्या दिवशी सराफा बाजारात घसरण झाली. आज सलग ...

ICC Women World Cup 2022:6 मॅचमध्ये शानदार बॅटिंग करूनही ...

ICC Women World Cup 2022:6 मॅचमध्ये शानदार बॅटिंग करूनही पूनम राऊतला टीम इंडियात जागा मिळाली नाही
बीसीसीआयने मार्चमध्ये न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या महिला विश्वचषक 2022 साठी टीम इंडियाची घोषणा ...

वडिलांनी 16 महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून गळा ...

वडिलांनी 16 महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून गळा आवळून खून केला
आपल्या 16 महिन्यांच्या मुलीचा मृतदेह घेऊन प्रवास करणाऱ्या एका जोडप्याला सोलापूर, ...

लस घ्या अन्यथा रेशन बंद होणार -छगन भुजबळ

लस घ्या अन्यथा रेशन बंद होणार -छगन भुजबळ
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याची मोहीम ...

फेक पेटीएम अॅपपासून सावध राहा,आपली फसगत होऊ शकते

फेक पेटीएम अॅपपासून सावध राहा,आपली फसगत होऊ शकते
आजच्या युगात जवळपास सर्वच कामे ऑनलाइन झाली आहेत. खरेदी असो किंवा पैशांचे व्यवहार असो, ...