रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By

मँगो स्क्वॅश

साहित्य- 3-4 हापूस आंब्यांचा गर अर्थात पल्प
बदाम व पिस्त्यांचे काप
किसमिस
साखर आवडीनुसार
एक कप व्हॅनिला आईस्क्रीम
आईस क्यूब्स
 
कृती- आंब्यांचा पल्प काढून घ्या. त्यात आईस्क्रीम, साखर, ड्राय फ्रूट्स घालून ब्लेण्ड करुन घ्या. सर्व्हिंग ग्लासमध्ये ओतून त्यावर आईस क्यूब्स व सजावटीसाठी ड्राय फ्रूट्स घाला. थंडगार स्क्वॅश सर्व्ह करा.