चमकदार नितळ त्वचेसाठी घरघुती नैसर्गिक उपाय

Last Modified सोमवार, 30 डिसेंबर 2019 (13:41 IST)

१. भरपूर पाणी प्या :

भरपूर पाणी प्यावे जेणे करून आंतरिक स्वच्छता होऊन शरीरातील घाण बाहेर पडून शरीरात नव्या पेशींची निर्मिती होते. आणि त्वचा तजेल होते.
२.
ताजे रस प्या :-
दर रोज कमीत कमी 2 ग्लास ताज्या फलांचा रस प्यायला पाहिजे. रस त्वचेला पोषण देऊन त्वचेला तेजवान आणि सुंदर करते.
sleep
३. चांगली झोप :-
आपण नेहमीच कामाच्या ताण तणाव असतो. त्यामुळे थकवा येतो आणि झोप पण पुरेशी होत नसल्याने त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो. त्यासाठी किमान 8 तासाची झोप हवी.
lemon drink
४. लिंबू :-
आपल्या आहारात लिंबाचा वापर करावा. लिंबात व्हिटॅमिन सी चा समावेश असतो. व्हिटॅमिन सी शरीरातील घाण बाहेर काढण्यात मदत करंत. लिंबाच्या रसाला सॅलडवर टाकून सेवन करावे किंवा
गरम पाण्यात देखील घेऊ शकता.
५. अक्रोड:-
अक्रोड ह्यात ओमेगा ३ फॅटी एसिड असतं. हे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतं. अक्रोडाच्या तेलाने त्वचेवर चांगली मॉलिश केल्याने त्वचेचा रंग उजळून तारुण्य येतं.
६. संत्री :-
संत्रीमुळे त्वचा उजळते. संत्र्याच्या रसाचे सेवन केल्यास त्वचेला फायदा होतो. तसेच संत्र्याच्या सालीची पेस्ट बनवून लावल्याने त्वचा तजेल आणि चमकदार होते.
७.:- डाळी:-
डाळीत प्रथिने भरपूर असतात. दर रोज डाळीचे सेवन केल्याने शरीरातील त्वचेच्या नव्या पेशी बनतात. ह्या पेशी त्वचेला चमकदार आणि तेजस्वी करतात.
८. डाळिंब :-
डाळिंबामध्ये अँटीऑक्सीडेंट आढळतात. हे त्वचेस व्रण आणि कुठल्या ही जखमा त्वरित बरे करण्यास मदत करतात. डाळिंबाच्या रसाचे दर रोज सेवन केल्याने शरीरात रक्ताची वाढ़ होऊन त्वचेचा रंग उजळतो आणि त्वचा सतेज दिसते.
९. अंडी :-
अंडी आपल्या शरीराला धड धाकट करते. त्यासोबत त्वचेचे ही रक्षण करते. त्वचेला तेजाळ आणि सुंदर करते. दर रोज आपल्या आहारात अंड्यांचे सेवन केल्याने चमकदार त्वचा होते.
banana
१०. केळीचे मास्क :-
केळींना मॅश करुन त्यात मध आणि लिंबाचा रस मिसळून ही पेस्ट मानेवर आणि चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटे राहू द्या नंतर थंड पाण्याने धुवून घ्या. आठवड्यातून किमना एकदा असे केल्याने
त्वचा चमकदार सतेज होते.
११. टोमॅटो :-
टोमॅटोचे जेवण्यात नियमित सेवन केल्याने शरीर तारुण्य रहातं. त्वचेचं फ्री रॅडिकल्स पासून संरक्षण होतं आणि त्वचा उजळते.
१२. मासे :-
माश्यांमध्ये ओमेगा 3 सत्व आढळतं. हे त्वचेसाठी अतिशय महत्वाचं जीवनसत्व आहे.
Green tea
१३. ग्रीन टी
:-
हा एक हर्बल चहा आहे. जे सूर्यापासून बर्न होत असलेल्या त्वचेसाठी प्रभावी आहे. याचे सेवन केल्याने त्वचेवरील डाग, व्रण, दूर होतात. त्वचा मऊ होते.


यावर अधिक वाचा :

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...

मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी घरघुती उपाय

मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी घरघुती उपाय
मासिक पाळी नियमित असणे आरोग्यासाठी योग्य असतं. अनेक स्त्रियांची पाळी येण्याची वेळ निश्चित ...

शौचावाटे रक्त पडणे, ही समस्या हलक्यात घेऊ नका

शौचावाटे रक्त पडणे, ही समस्या हलक्यात घेऊ नका
कधी कधी शौच्या वाटून रक्त येते. जेव्हा पोट व्यवस्थित साफ होत नाही त्यामुळे शौचास त्रास ...

पपईने त्वचा उजळते, विश्वास बसत नसेल तर नक्की वाचा

पपईने त्वचा उजळते, विश्वास बसत नसेल तर नक्की वाचा
पपईचे तुकडे बारीक करून त्यात लिंबाचा रस घाला. ही पेस्ट चेहर्‍यावर लावावी.

कोक्लेयर इम्प्लांट्स बद्दलची हि महत्वपूर्ण माहिती ठाऊक ...

कोक्लेयर इम्प्लांट्स बद्दलची हि महत्वपूर्ण माहिती ठाऊक असायलाच हवी
जर आपल्यापैकी कोणाला कमी ऐकू येण्याचा किंवा ऐकू न येण्याचा त्रास असेल, तर इथे काही ...

कमी रक्तदाबाचा त्रास आहे? मग हे करून बघा......

कमी रक्तदाबाचा त्रास आहे? मग हे करून बघा......
अशक्तपणा जाणवल्यास किंवा चक्कर आल्यास हे लक्षणे लो ब्लड प्रेशरचे असू शकतात. अशक्तपणा, ...