Benefits Of Tomato Juice आरोग्यासाठी फायदेशीर टोमॅटो रस

tomato benefits
Last Modified मंगळवार, 8 जून 2021 (19:18 IST)
टोमॅटोचा वापर अन्नाची चव वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.पौष्टिक गुणधर्मांनी समृद्ध
हे आरोग्यासाठी आणि सौंदर्य दोन्हीसाठी फायदेशीर आहे. टोमॅटोच्या रसाचे नियमित सेवन केल्याने आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही मिळवले जाऊ शकते.टोमॅटो सुंदर त्वचेची इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.बरेच लोक टोमॅटोला सॅलड रूपात खाणे पसंत करतात.आम्ही सांगू इच्छितो की दररोज टोमॅटोचे ज्यूस प्यायल्याने त्वचेचे आजार बरे होतात.चेहऱ्यावर चमक येते.

टोमॅटो ज्यूस पिण्याचे फायदे-
1 अपचनाचा त्रास असल्यास टोमॅटोच्या ज्यूसमध्ये सेंधव मीठ आणि सुंठपूड मिसळून प्यायल्याने अपचनाच्या त्रासात आराम मिळतो.

2 टोमॅटोच्या ज्यूसमध्ये काळीमिरपूड आणि वेलचीपूड मिसळून सेवन केल्याने जीव घाबरणे आणि मळमळ मध्ये आराम मिळतो.

3 टोमॅटोच्या ज्यूसचे दररोज सेवन केल्याने पोटाच्या समस्येपासून आराम मिळतो.

4 टोमॅटोच्या सुपात काळीमिरपूड घालून नियमितपणे प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा समस्येपासून आराम मिळतो.तसेच चेहऱ्यावरील चमक आणि ऊर्जा टिकून राहते.
5 कफ,खोकला झाला असल्यास टोमॅटोच्या सुपात काळीमिरपूड घाला किंवा लाल तिखट घालून दररोज गरम प्यायल्याने कफ,खोकला श्लेष्माच्या त्रासापासून आराम मिळतो.

* टोमॅटोचे त्वचेसाठी फायदे-
* टोमॅटो त्वचेसाठी खूप फायदेशीर मानला जातो.याच्या सेवनाने चेहऱ्याच्या सुरकुत्या देखील दूर होतात.हे त्वचेला अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून वाचवतो,जे त्वचेवर रेषा आणि सुरकुत्या होण्याचे प्रमुख कारण आहे.
* टोमॅटो चे ज्यूस त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. मुरुमांच्या समस्येपासून त्रस्त आहात तर टोमॅटो चे सेवन केल्याने आणि हे चेहऱ्यावर लावल्याने मुरुमांच्या त्रासापासून मुक्ती मिळवू शकता.

* एक चमचा टोमॅटोच्या रसात अर्धा चमचा हरभराडाळीचे पीठ आणि मलई मिसळून लावल्याने चेहऱ्यावर चमक येते.

* टोमॅटोचा ज्यूस प्यायल्याने रक्त स्वच्छ होते आणि चेहरा चमकतो.
* नियमितपणे टोमॅटोचा ज्यूस प्यायल्याने चेहऱ्यावर चमक येते.





यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

श्वास आणि पोटाचे आजार बरे करण्यास उपयुक्त मत्स्यासन

श्वास आणि पोटाचे आजार बरे करण्यास उपयुक्त मत्स्यासन
योगाद्वारे शरीराचे अनेक विकारांवर मात करता येते. त्याचा नियमित सराव केल्याने शरीराची चरबी ...

नाभीमध्ये कोणते तेल टाकल्यामुळे कोणते फायदे होतात

नाभीमध्ये कोणते तेल टाकल्यामुळे कोणते फायदे होतात
रात्री झोपताना नाभी मध्ये तेल घातल्याने अविश्वसनीय फायदे दिसून येतात. वेगवेगळ्या तेलाचा ...

चीज क्रिस्पी बॉल्स, चटपटा नाश्ता झटपट तयार करा

चीज क्रिस्पी बॉल्स, चटपटा नाश्ता झटपट तयार करा
साहित्य - 5 उकळलेले बटाटे 2 चमचे कॉर्न स्टार्च चीज क्यूब्यस 3 हिरव्या मिरच्या 2 ...

DSSSB भरती २०२१: टीजीटी, पटवारी, लिपिक, सहाय्यक शिक्षक या ...

DSSSB भरती २०२१: टीजीटी, पटवारी, लिपिक, सहाय्यक शिक्षक या 7236 पदांसाठी अंतिम तारीख वाढविण्यात वाढली
दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळाने (डीएसएसएसबी) टीजीटी, पटवारी, मुख्य लिपिक, कनिष्ठ सचिवालय ...

ओठांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी या गोष्टींचा वापर करा

ओठांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी या गोष्टींचा वापर करा
हंगामाच्या बदलाबरोबर त्वचेवरही परिणाम होण्यास सुरवात होते. विशेषत: ज्यांची त्वचा कोरडी ...