भाताचे चविष्ट कटलेट

Last Modified बुधवार, 16 जून 2021 (16:37 IST)
बऱ्याच वेळा भात उरतो, त्या भाताचे आपण बनवू शकतो. जे खायला चवदार असतात आणि मुलांना देखील आवडतात.चला तर मग साहित्य आणि रेसिपी जाणून
घेऊ या.

साहित्य-
1 कप शिजवलेला भात,1 कप बारीक चिरलेल्या भाज्या (गाजर,फरसबी,ढोबळी किंवा शिमला मिरची,कांद्याची पात),1 लहान चमचा लसूण,1 लहान चमचा हिरवी मिरची ,2 मोठे चमचे कोथिंबीर,3 मोठे चमचे कोर्नफ्लोर,2 मोठे चमचे पांढरे तीळ,1/2 लहान चमचा काळीमिरपूड,मीठ चवीप्रमाणे ,तेल तळण्यासाठी.

कृती-
सर्वप्रथम
एका कढईत तेल घालून लसूण आणि हिरवी मिरची परतून घ्या.
नंतर सर्व चिरलेल्या भाज्या घालून परतून घ्या मीठ,काळीमिरपूड, घालून मिसळून शिजवून घ्या आणि गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवा.
नंतर त्यात शिजवलेला भात,कोर्नफ्लोर,हिरव्यामिरच्या कोथिंबीर घालून मिसळून घ्या आणि कटलेट चा आकार द्या.कटलेट 15 ते 20 मिनिटासाठी फ्रिजमध्ये ठेवा नंतर फ्रिजमधून काढून घ्या.
कढईत तेल तापत ठेवा आणि हे कटलेट त्या गरम तेलात सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या.हे कटलेट हिरव्या चटणी आणि सॉस सह सर्व्ह करा.
.यावर अधिक वाचा :

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...

अनिद्रा या विकारापासून दूर कसे राहता येईल?

अनिद्रा या विकारापासून दूर कसे राहता येईल?
. वेगवेगळ्या कारणांनी आलेला ताण-तणाव, डिप्रेशन कमी केल्यास फायदा होतो. त्याकरिता योगासने, ...

असे दिसू शकता स्मार्ट

असे दिसू शकता स्मार्ट
सौंदर्य देवाची देणगी असली तरी स्मार्ट दिसणे आपल्या हातात असते. रंग-रूप कसेही असले तरी ...

ढेरी आणि बायको Funny Poem

ढेरी आणि बायको Funny Poem
नवऱ्याची ढेरी वाढण्यात बायकोचाच असतो हात तीच म्हणते, थोडाच उरलाय घेऊन टाका भात ...

नैसर्गिकरीत्या मिळवा काळ्याभोर आणि रेखीव भुवया

नैसर्गिकरीत्या मिळवा काळ्याभोर आणि रेखीव भुवया
कांद्याच्या रसात सल्फर आणि अनेक पोषक घटक असतात. जरी कांद्याला खूप तीव्र वास असतो तरी जर ...

या पाच गोष्टी दाखवतात की तुमचा पार्टनर तुमच्याशी प्रामाणिक ...

या पाच गोष्टी दाखवतात की तुमचा पार्टनर तुमच्याशी प्रामाणिक आहे की नाही
प्रेमाची नेमकी व्याख्या नाही पण प्रेमात फसवणूक करणे आणि प्रिय व्यक्तीचा विश्वास मोडणे हे ...